शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

जेवणाबाबत फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवाल तर डाएटची झंझट न ठेवता झटपट बारिक व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 10:10 IST

त्यावेळी व्यक्तीचे ‘बॉडी क्लॉक’ अशा पध्दतीने तयार होत असतं. जे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर असतं.

(Image credit- tripsavy)

आपण कितीही जरी डाएट करायचं ठरवलं तरी घरात अनेकदा तेलकट, चमचमीत पदार्थ तयार केले जात असल्यामुळे आपण अशा पदार्थांचा समावेश आहारात करत असतो. पण खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त डाएट नाही काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रिसर्चवर आधारित असलेले वजन कमी करण्याचे नवीन उपाय सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीतही नसतील.  चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो रिसर्च.

या रिसर्चनुसार सकाळच्या नाष्त्यानंतर रात्रीपर्यंत  सतत काहीनाकाही खात राहील्यामुळे वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.  संध्याकाळच्या जेवणानंतर सकाळच्या नाष्त्यापर्यंत उपवास केल्याने वजन नियंत्रणात राहतं.  हा रिसर्च पीएलओएस बायोलॉजी’ यात प्रकाशित झाला आहे. अमेरिकेच्या वेंडरबिल्ट यूनिवर्सिटीच्या रिसर्चकर्त्यांच्या मते वजन वाढून शरीरराचं असंतुल प्रामुख्याने व्यायामाचा अभाव असल्यामुळे होत असतं. रिसर्चकर्त्यांच्यामते दिवसाच्या ज्या वेळेत व्यक्ती अन्नाचं सेवन करत असतो. त्यावेळी व्यक्तीचे ‘बॉडी क्लॉक’ अशा पध्दतीने तयार होत असतं. जे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर असतं.

जेवणाच्या योग्या वेळा म्हणजे सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ७ ते ८. या वेळी जेवत असल्यामुळे पूर्वीच्या काळातील लोक निरोगी असायची . आजही जास्त श्रमाची कामे करणारी कामगार मंडळी याच वेळांमध्ये जेवण करतांना आढळतात. ज्यांना या वेळा पाळणे शक्य आहे, त्यांनी अवश्य या वेळांतच जेवण करावे. ( हे पण वाचा- हाडांमधून आवाज येत असेल तर 'या' गंभीर आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

आपण ज्या अन्नाचे सेवन करतो. त्याचे नीट पचन करण्यासाठी शरिरात असलेल्या जठराग्नीवर असते. हा जठराग्नी, म्हणजेच आपल्या शरिरातील पचनशक्ती ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. रात्री झोपण्यापूर्वी पचन संपूर्ण झालेलं  असतं. यासाठीही सूर्यास्तानंतर दीड दोन तांसाच्याआत जेवण पूर्ण झालेले असावे.  सध्याच्या धावपळीच्या जीवनात लवकर जेवण करणं शक्य नसेल तरी प्रयत्न करून तुम्ही जर लवकरात लवकर जेवाल तर नक्कीच फरक दिसून येईल.( हे पण वाचा-China Coronavirus : 'कोरोना'बाबतच्या 'या' गोष्टी पालकांना माहीत असायलाच हव्यात, अशी घ्या काळजी)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स