शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
3
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
4
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
5
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
6
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
7
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
8
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
9
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
10
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
11
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
13
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
14
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
15
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
16
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
17
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
18
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
19
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
20
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...

परफेक्ट अ‍ॅब्स हवे असतील हे पदार्थ हे पदार्थ खाणं टाळा, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:01 IST

झीरो बॉड फॅटसोबत अ‍ॅब्स असणं आता ट्रेंन्ड बनत आहे. यासाठी केवळ मुलंच नाही तर मुलीही जिममध्ये जाऊन घाम गाळत आहेत.

आजकाल तरूणाईमध्ये फिटनेसची चांगलीच क्रेझ वाढलेली बघायला मिळेत. अनेकजण खासकरून अ‍ॅब्स बनवण्यावर अधिक जोर देतात. झीरो बॉड फॅटसोबत अ‍ॅब्स असणं आता ट्रेंन्ड बनत आहे. यासाठी केवळ मुलंच नाही तर मुलीही जिममध्ये जाऊन घाम गाळत आहेत. पण असे काही फूड आयटम्स आहेत, ज्यामुळे तुम्ही अ‍ॅब्स मिळवू शकणार नाहीत. म्हणजे हे फूड अ‍ॅब्सच्या मधे बाधा ठरतात.

स्वीट ड्रिंक्स

सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, पॅक्ड ज्यूस सारखे पेय गोड करण्यासाठी त्यात सारख मिश्रित केली जाते. याने बॉडी फॅट वाढण्यासोबतच वेगाने वजनही वाढतं. त्यामुळे याने फॅट बर्निंगची प्रक्रिया सुद्धा हळू होते. अशात पोटाच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी कमी होऊ शकत नाही.

फ्रोजन फूड

(Image Credit : Mental Flos)

फ्रोजन किंवा रेडी टू मेड फूड तुमचं स्वयंपाक करण्याचं काम सोपं करतात. पण या पदार्थांमध्ये कॅलरी आणि फॅट भरपूर असतात. सोबतच यांचं लाइफ वाढवण्यासाठी यात टाकले जाणारे काही तत्व सुद्धा वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात.

मद्यसेवन

(Image Credit : CTV News)

तुम्ही कधी बीअर बेली हा शब्द ऐकलाय? जास्त बीअर किंवा मद्यसेवन केल्याने पोटावरील समस्या अधिक वाढते. याने आरोग्यासही अनेक प्रकारचे नुकसान होतात. धक्कादायक बाब म्हणजे मद्यसेवनाने तयार झालेली चरबी कमी करणे फार कठीण काम असतं. चांगल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी मद्यसेवन वेळीच थांबवणे बरं ठरेल. 

गोड पदार्थ

(Image Credit : Reader's Digest)

गोड पदार्थ खाणं कितीही पसंत असू द्या, पण अ‍ॅब्स हवे असतील तर याचा मोह तुम्हाला टाळावाच लागेल. कुकीज, कॅंडी, केक, मिठाई सारख्या पदार्थांमध्ये साखर थेट किंवा फ्रुक्टोजच्या फॉर्ममध्ये असते. याने भूक वाढते. म्हणजे साखरेने वजनही वाढेल आणि जास्त लागणारी भूक तुम्हाला वर्कआउट करण्यासही रोखेल.

रिफाइन्ड ग्रेन्स

(Image Credit : Chosen Recipes )

रिफाइन्ड ग्रेन्सपासून तयार पदार्थ जसे की, पांढरे तांदूळ, पास्ता, व्हाइट ब्रेड यातून प्रॉडक्शनदरम्यान पौष्टिक तत्व नष्ट होतात. त्यामुळे यात ना फायबर राहत ना मिनरल्स, व्हिटॅमिन्स किंवा इतरही तत्व राहत नाहीत. हेच कारण आहे की, हे पदार्थ लवकर पचतात आणि यानेच फॅट वाढतात.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स