शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

चालणं सर्वात सोपा व्यायाम; फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 18:48 IST

दररोज चालण्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. तसेच त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जितकी शरीराची काळजी, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं गरजेचं आहे त्याबरोबरच योग्य व्यायामही महत्त्वाचा आहे. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडू शकत नसल्याने घरातही चालण्याचा व्यायाम करता येऊ शकतो. तुम्ही दररोज 20 मिनिटांपासून एका तासापर्यंत चालू शकता. दररोज चालण्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. तसेच त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. बर्‍याच आजारांपासून आपलं संरक्षणही होतं. तुम्ही आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक (Walk) घेऊ शकता. दिवसातून तुम्ही किमान २० मिनटं ते १ तास चालणं आवश्यक आहे. त्यासाठी घड्याळात वेळ पाहून चालालयला सुरुवात करा.चालण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.

हृदयविकार दूर राहतातजर आपण दररोज वीस मिनिटे चालत असाल तर, यामुळे कोणत्याही प्रकारचे हृदयाशी संबंधित आजर होण्याचा धोका १९ टक्क्यांनी कमी होतो. दररोज बराच वेळ आणि स्पीडने चालण्याने आजार दूर पळतात.

रक्तातील शर्करा नियंत्रणात राहतेदररोज जेवणानंतर चालणे हा उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते. दररोज जेवल्यानंतर १५ मिनिटं चालण्याने रक्तातील साखर नियंत्रणात येऊ शकते.

सांधेदुखीसांधेदुखीवर तर चालणं उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे स्नायू बळकट होतात. ज्यांना आर्थराइटिस आहे त्यांनी तर, दररोज वॉक केलंच पाहिजे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवतेवातावरणातील बदलामुळे लगेच खोकला आणि सर्दी होण्याचा त्रास असेल तर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज चालावे. 

मेंदूसाठी उत्तमआठवड्यातून किमान २ तास चालण्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.

वजन नियंत्रित ठेवण्यास मदतदररोज ३० मिनिटं चालल्यास लठ्ठपणाची समस्या ५० टक्क्यांनी कमी होते. चालण्यामुळे स्नायु मजबूत होतात आणि कामं करण्याचा उत्साह वाढतो.

मूड चांगला राहतोदररोज किमान ३० मिनिटं चालण्याने मूड चांगला राहतो. यामुळे आपल्यामध्ये तणाव, भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार देखील कमी होतात आणि ऊर्जा देखील वाढते. मानसिक आरोग्यही चांगलं राहतं

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स