शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

वजन कमी करण्यासाठी करू नका कार्बस् ना बाय बाय, उलट करा हेल्थी कार्बसचा आहारात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 5:41 PM

आपल्या शरीराला कामे करण्यासाठी कार्बस्ची आवश्यकता असते. त्यामुळे अन्नातून कार्बस् म्हणजेच कार्बोहायट्रेड काढून टाकण्याएवजी हेल्दी कार्बस् खाणं फायद्याचं ठरेल.

वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएटचे पर्याय आले आहेत. या डाएट्समध्ये कार्बस् कमी करायला सांगतात. पण हे योग्य नाही. आपल्या शरीराला कामे करण्यासाठी कार्बची आवश्यकता असते. त्यामुळे अन्नातून कार्बस् म्हणजेच कार्बोहायट्रेड काढून टाकण्याएवजी हेल्दी कार्बस् खाणं फायद्याचं ठरेल.

रताळेरताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. रताळी अँटीऑक्सिडेंट्सचा समृद्ध स्त्रोत आहेत जे जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करतात. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत करतात.

डाळीडाळींमध्ये कार्बस्, प्रथिने आणि फायबर भरपूर असते. आहारात दररोज डाळीचे सेवन केल्यास शरीरात साखरेची पातळी संतूलित राहते. डाळींमध्येही अँटीऑक्सिडंट्स असतात जे वय वाढण्याची लक्षणे कमी करतात आणि रोगांपासून संरक्षण करतात.

डेअरी उत्पादनेडेअरी उत्पादने म्हणजेच दुधापासून बनवले जाणारे पदार्थ. हे अत्यंत पोषक कार्बस्नी समृद्ध असतात. तसेच दुग्धजन्य पदार्थांत लॅक्टोज नावाची एक नैसर्गिक साखर असते. हे स्नायू मजबूत करण्यात आणि ऊर्जा देण्यासही मदत करते.

फळेटरबूज आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांमध्ये पोषक कार्बस् असतात. त्यामध्ये नैसर्गिक साखरेसह भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश करा. त्यामुळे साखरेची तल्लफ कमी करुन वजन कमी करण्यासही मदत होते.

धान्यआपण आहारात ज्वारी, उकडा तांदूळ, बाजरी इत्यादींचा समावेश करा. या सर्व गोष्टींमध्ये पोषक कार्बस् असतात. ज्यामुळेपोट बर्‍याच वेळ भरलेले राहते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स