शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

तोंड आल्यावर दुर्लक्ष करू नका, या मोठ्या आजारचं असू शकतं लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 8:06 PM

तुम्हाला जर तोंड येत असेल किंवा तोंडात फोड येत असेल तर ही एक भयानक आजाराची लक्षणे असू शकतात.

तोंड येणं किंवा तोंडात फोड येणं हे अनेक कारणांमुळे होऊ शकत. जसे पित्त, पोटांचे आजार, बद्धकोष्ठता, शरीरातील पाण्याची कमतरता. अनेकांचा असा समज असतो की हे नेहमीच होत असतं. त्यामुळे यात विशेष लक्ष देण्याची गरज नसते. पण सावधान! जर तुम्ही जर याकडे दुर्लक्ष करत असाल तर हे चांगलंच महाग पडू शकतं. नाक आणि गळ्याचे डॉक्टर डॉ. ब्रायन बर्क यांनी असे मत नोंदवले आहे की समजा तुम्हाला तोंडात फोड येत आणि बराच काळ बरं होत नसेल तर हे एका मोठ्या आजाराची लक्षण ठरू शकते. हा आजार म्हणजे ओरल कॅन्सर. विशेषत: या आजाराला स्क्वेमस कॅन्सर असे म्हटले जाते.

तोडांत फोड आल्यावर आपण थातूरमातूर औषधी उपचार करतो आणि या दुखण्याकडे साफ दुर्लक्ष करतो. 

  • समजा या फोडीमधून रक्त येत असेल
  • ही फोड सतत दुखतं असेल
  • तसेच दीर्घकाळ बरी होत नसेल

तर याचा गांभीर्याने विचार करा. कारण हा सहज न कळणारा स्क्वेमस कॅन्सर असु शकतो. बरेचदा काही ओरल कॅन्सर सहज कळत नाहीत, कारण कधी कधी हे कॅन्सर जिभ अथवा दातांच्या मागे लपलेले असू शकतात.

आम्ही तुम्हाला आणखी काही लक्षण सांगणार आहोत की जी या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. ही लक्षणे आढळली तर अजिबात वेळ न दवडता त्वरित डॉक्टरकडे जा.

१. तोंडात बराचवेळ दुखणे२. तोंडातल्या फोडीतून दिर्घकाळ किंवा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ रक्त येणे३. तोंडातील एखाद्या भागाचा रंग बदलणे४. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ घशात सुज येणे५.गालांमध्ये गाठ तयार होणे व गाल बराच वेळासाठी सुजणे६. जीभ किंवा तोंडाचा इतर काही भाग सुन्न होणे७. घशात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जड वाटणे

दोस्तांनो डॉ. बर्क यांच्या मते हा कॅन्सर एक वर्ष इतका काळ त्रास देऊ शकतो. पण योग्य उपचारांनंतर हा कॅन्सर बराही होऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स