शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Coronavirus : 'या' वस्तूवर जास्त वेळ राहू शकत नाही कोरोना व्हायरस, या दिवसात याचाच वापर ठरेल फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 3:18 PM

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस हार्ड सरफेसवर तासंतास सक्रिय राहू शकतो.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लोक हैराण झाले आहेत. आतापर्यंत जगभरातील साडे सात लाख लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस हार्ड सरफेसवर तासंतास सक्रिय राहू शकतो. केवळ एक अशी वस्तू ज्यावर हा व्हायरस जास्त वेळ टिकू शकत नाही, असा दावा केला जात आहे.

द सनमधील एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस प्लास्टिक किंवा स्टीलच्या सरफेसवर तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ टिकतो. तर कागदावर कोरोना व्हायरस 24 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो.  

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की,  कोरोना व्हायरस तांब्याच्या वस्तूंवर सर्वात कमी वेळासाठी सक्रिय राहू शकतो. तांब्याच्या वस्तूंवरील व्हायरस निष्क्रिय होण्यासाठी केवळ 3 ते 4 तासांचा वेळ लागतो.

साधारण 46 मिनिटांच्या आत तांब्यावर याचा प्रभाव अर्ध्यापेक्षा कमी होतो. अशात तांब्यापासून तयार वस्तूंचा वापर करणं तुमच्यासाठी सुरक्षित राहू शकतं.

1) कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन दरम्यान तांब्याची भांडी वापरणे फायद्याचं राहील. जर ही भांडी कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले तरी कमी वेळातच ते निष्क्रिय होतात.

2) घर किंवा टॉयलेटच्या दरवाज्यावरील हॅन्डल हे सध्या सर्वात घातक ठरू शकतं. टॉयलेट आणि मेन गेटवरील हॅंडल्सचा काळजीपूर्वक वापर करा.

3) वर्क फ्रॉम होन करताना तुम्ही आजूबाजूला ऑफिसप्रमाणे पाण्याची बॉटल ठेवू शकता. ही बॉटल प्लास्टिकची किंवा स्टीलची नाही तर तांब्याची वापरा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स