शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! चाचणीच्या चौथ्या टप्प्यात पोहोचलं 'हे' औषध; कोरोना रुग्णांच्या उपचारात ठरतंय प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 10:09 IST

रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय झाल्याने  टि सेल्स मोठ्या प्रमाणावर निर्माण  होतात. किलर सेल्स जास्त प्रमाणात असल्यास शरीरातील व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. 

जगभरासह भारतातही कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत आहे. बायोकॉन कंपनीचे प्रमुख आणि एमडी किरण मजूमदार शॉ यांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सोरायसिसच्या आजारावरील औषधाचा वापर केला जात आहे.  या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.  त्यामुळेच या कंपनीचे अमेरिकेतील भागिदार या औषधांची चाचणी आणि परिणाम याबाबत खूप उत्साहित आहेत. सोरायसीससारख्या त्वचा रोगावरील औषधाचा कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी कसा वापर होतो. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज आम्ही तुम्हाला या औषधाबाबत अधिक माहिती देणार आहोत.

सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याने रुग्णांचा मृत्यू व्हायरसमुळे होत नाही तर व्हायरसचा जाळ्यात अडकल्यानंतर आपली रोगप्रतिकारक्ती ज्याप्रमाणे प्रतिसाद देईल त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरावर परिणाम  होतो.  जेव्हा कोरोना व्हायरस माणसाच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा  रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय झाल्याने  टि सेल्स मोठ्या प्रमाणावर निर्माण  होतात. किलर सेल्स जास्त प्रमाणात असल्यास शरीरातील व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. 

जेव्हा शरीरात वेगाने टी सेल्संच उत्पादन होतं तेव्हा शरीरात बदल  होत असतो. त्यामुळे सुज येण्याची समस्या उद्भवते.श्वास घ्यायला त्रास होतो. शरीराला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकत नाही  त्यामुळे अचानकपणे शरीरातील अनेक अवयव निष्क्रिय होतात. टी सेल्सचं वादळ शरीरात तयार झाल्यानंतर (Cytokines Release Strom) संक्रमित सेल्स शरीरातील इतर सेल्सना नुकसान पोहोचवतात. या स्थितीला ऑटोइम्यून डिसॉर्डर असं म्हणतात. अशावेळी रुग्णांची शारीरिक स्थिती खालावते. ऑर्गन फेल्यूअरची गंभीर समस्या उद्भवू शकते किंवा मृत्यूचा सामनाही करावा लागू शकतो. अशीच स्थिती सोरायसीस आणि दमा असलेल्या रुग्णांनाही जाणवते.

कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता सोरायसीसच्या औषधावर काम करत असलेल्या तज्ज्ञांनी कोरोनाच्या लक्षणांवर प्रभावी ठरेल अशा औषधाच्या निर्मीतीसाठी अप्रुव्हल मिळाल्यानंतर पुढे काम सुरू केलं. या औषधाचे नाव टोसीलिजुमाब (Tocilizumab) आहे. या औषधाला एटिजुमॅब (Atlizumab) नावानेही ओळखले जाते. डॉक्टरांद्वारे या औषधाचा वापर केला जात आहे. हे औषध आता परिक्षणाच्या चौथ्या टप्प्यात आहे.

ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?

Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य