शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

लॉकडाऊनमुळे तुमच्याही मुलांचं मानसिक संतुलन बिघडतंय का? अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 13:56 IST

कोरोना व्हायरसमुळे शाळा, कॉलेजेस, क्लासेस पूर्णपणे बंद झाले आहेत. याचा नकारात्मक परिणाम लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. 

(image credit- coaching club)

कोरोना व्हायरसमुळे लाखों लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या महामारीने जगभरात कहर केला आहे. भीती निर्माण करण्यासोबतच कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊनसारख्या सुरक्षात्मक उपायांमुळे महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकतं. कोरोना व्हायरसमुळे शाळा, कॉलेजेस, क्लासेस पूर्णपणे बंद झाले आहेत. याचा नकारात्मक परिणाम लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. 

लॉकडाऊनमुळे लहान मुलं आपापल्या घरात बंद आहेत. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ही परिस्थिती नुकसानकारक ठरू शकते. घरात बंद असल्यामुळे चिडचिडपणा येतो. त्यामुळे ताण- तणाव वाढत जातो. अनेक ठिकाणी घरगुती हिंसेचे प्रकार सुद्धा घडले आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये नैराश्याची भावना येते. ब्रिटेनमध्ये मानसिक आजारांचा इतिहास असलेल्या  २ हजार १११  मुलांवर चॅरिटी यंगमाइंट्सद्वारे रिसर्च करण्यात आला होता. यात ८३ टक्के मुलं लॉकडाऊनमुळे मानसिकरित्या प्रभावित झाले होते.

लॉकडाऊनमध्ये मुलांची अशी घ्या काळजी

मुलांशी आपले अनुभव शेअर करा. शिवाय त्यांनाही एखादी गोष्ट सांगण्यासाठी प्रेरित करा.

खोकताना, शिंकताना तोंड झाकून घेणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, हात धुणं हे सर्व शिकवा. 

मुलांच्या मनातील कोरोनाबद्दल असलेली भीती घालवण्याचा प्रयत्न करा.

लॉकडाऊनच्या काळात मुलांना जास्तवेळ मोबाईलचा वापर करू देऊ नका.

मुलांसोबत एकत्र मिळून कॅरम, लूडो असे खेळ खेळा.

चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करा,जेणेकरून मुलं सकारात्मक विचार करतील.

घरकामामध्ये मुलांची मदत घ्या. जेवण बनवणं, साफ- सफाई किचनमधील सहान लहान काम शिकवा. (हे पण वाचा-डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, जाणून घ्या फीट राहण्याचे उपाय)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFamilyपरिवार