शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus : कोरोना लशीच्या पहिल्या डोसनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर दुसरा डोस केव्हा घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 3:28 PM

जर आपल्या पहिल्या डोसला तीन अथवा चार आठवडे झाले असतील तर अर्थात आपल्या पहिल्या डोसला 42 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर, आपल्याला आपला दुसरा डोस लवकरात लवकर मिळायला हवा. (Corona Vaccine)

नवी दिल्ली/मुंबई - कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकार देशात 1 मेपासून लसीकरणाचा नवा टप्पा सुरू करत आहे. मात्र, तरीही अनेकांच्या मनात लसीकरणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत. यात एक प्रश्न सातत्याने विचारला जातो. तो म्हणजे, जर मी लशीचा पहिला डोस घेतला असेल आणि यानंतर दुसरा डोस घेण्याआधीच माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असेल, तर दुसरा डोस केव्हा घ्यावा, अथवा घ्यायचा की नाही? 

यावर उत्तर देताना दिल्लीतील एम्‍समधील प्रोफेसर डॉ. मंजरी त्रिपाठी म्हणतात, की हो, दुसऱ्यांदा लस घ्यायची आहे. ती आपण आठ आठवड्यांच्या आत टोचून घ्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही लशीसंदर्भात जारी करण्यात आलेल्या माहितीतही, कोरोना पुन्हा होऊ नये, यासाठी या विरुद्ध पूर्णपणे सुरक्षित व्हायचे आहे. यासाठी आपल्याला दुसरा डोस निश्चितपणे मिळायला हवा. मात्र, इतरांना व्हायरसपासून वाचविण्यासाठी, आपण आजारी असताना अथवा आयसोलेशनच्या काळात लस घेऊ नये. आयसोलेशन काळ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लशीचा दुसरा डोस मिळू शकते, असे सांगण्यात आले आहे. 

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

जर आपल्या पहिल्या डोसला तीन अथवा चार आठवडे झाले असतील तर अर्थात आपल्या पहिल्या डोसला 42 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर, आपल्याला आपला दुसरा डोस लवकरात लवकर मिळायला हवा. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र मात्र, या वेळेपेक्षा अधिक वेळ  झाल्यास तिसऱ्या डोसची परवानगी देत नाहीत.

अधिक सविस्तर माहितीसाठी या लिंकला भेट द्या...यासंदर्भात एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले, अनेक लोकांना वाटते, की कोरोना झाल्यानंतर दुसऱ्या डोसची आवश्यकता नाही. मात्र, मला वाटते, की आपण दुसरा डोसही घ्याला हवा. जेणे करून आपली रोगप्रतिकार शक्ती याहीपेक्षा वाढेल.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

गुलेरिया यांनी म्हटले आहे, की आपण जेव्हा संक्रमित होता, तेही एक प्रकारचे लसीकरणच आहे. कारण यामुळेही आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. जर पहिल्या डोसनंतर कुणाला कोरोनाची लागण झाली, तर यातही त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होईल. त्याला सुरक्षितता मिळेल. त्यांना आपला दुसरा डोस 6 आठवडे अथवा तीन महिन्यांनंतर घेता येईल. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालय