शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: मदर ऑफ ऑल व्हॅक्सिन्स! कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर रामबाण उपाय; नव्या लसीचे नाव काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 07:06 IST

तसेच ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांत आढळलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंट्सवरही ही लस रामबाण उपाय

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलायना येथील ड्यूक विद्यापीठाने ही लस विकसित केली आहे. अतिसूक्ष्म कणांद्वारे ही लस शरीरात प्रतिपिंडे न्यूट्रलाइज करण्यासाठी उद्युक्त करते. अतिसूक्ष्म कणांची रचना कोरोना विषाणूच्या भागांपासून तयार केलेली असते जी शरीराच्या सेल रिसेप्टर्सशी जोडलेली असते. ॲड्ज्युव्हलंट नामक रासायनिक उत्प्रेरकाने या सेल रिसेप्टर्सची रचना बनलेली असते. 

लसीची वैशिष्ट्ये

  • ‘पॅन-कोरोनाव्हायरस व्हॅक्सिन’ ही लस केवळ कोरोनाच्या सध्याच्या विषाणूवरच नव्हे तर कोरोनाच्या सार्स-कोव्ह-१ या मूळ विषाणूवरही प्रभावी ठरली
  • तसेच ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांत आढळलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंट्सवरही ही लस रामबाण उपाय असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे
  • माकड आणि उंदरांवर या लसीचे करण्यात आलेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत
  • वटवाघळांपासून संक्रमित होणाऱ्या विषाणूंवरही ही लस प्रभावी ठरल्याचे आढळून आले आहे

 

आव्हाने काय आहेत

  1. ‘पॅन-कोरोनाव्हायरस’ लसीची अजून माणसांवर चाचणी करण्यात आलेली नाही
  2. निरोगी स्वयंसेवकांना लसीच्या चाचण्यांसाठी तयार करून त्यांच्यावर या लसीचा अभ्यास करण्यात येईल
  3. या स्वयंसेवकांवर लसीचा काय परिणाम होतो, ते कसा प्रतिसाद देतात हे पाहिल्यानंतरच लसीच्या मंजुरीसाठी अर्ज करावा लागेल
  4. लसीच्या चाचण्या करणे हे सध्याचे मुख्य आव्हान आहे
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या