शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका, नव्या संशोधनातून धक्कादायक बाबी उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 3:51 PM

जर तुम्ही अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुम्हाला तुम्हीच बोलले स्वतःचे शब्दही लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर त्याला 'ब्रेन फॉग' (Brain fog) असे म्हणतात.

जर तुम्ही अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुम्हाला तुम्हीच बोलले स्वतःचे शब्दही लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर त्याला 'ब्रेन फॉग' (Brain fog) असे म्हणतात. ही वैद्यकीय संज्ञा नाही. सामान्यपणे या आजाराची अशी व्याख्या केली जाते. मेंदूशी संबंधित समस्यांचा ग्रुपला 'ब्रेन फॉग' म्हटले जाते. ज्यात स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण, थकवा आणि विविध प्रकारचे विचार डोक्यात येणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. ही लक्षणे इतर अनेक संभाव्य आजारांमध्येही दिसून येतात. उदाहरणार्थ, कर्करोग आणि त्यात दिलेली केमोथेरपी, नैराश्य, क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम. ब्रेन फॉगची समस्या गर्भधारणेदरम्यान देखील होऊ शकते.

एका संशोधनानुसार, कोरोनापासून बरे झालेल्या सुमारे २८ टक्के लोकांनी ब्रेन फॉग, मूड बदलणे, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव असल्याची तक्रार केली आहे.

ब्रेन फॉगची लक्षणे काय आहेत?दिल्लीच्या उजाला सिग्नस हॉस्पिटलचे संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी न्यु १८ हिंदिला दिलेल्या बातमीत सांगितले आहे की, ब्रेन फॉगमुळे व्यक्तीच्या वागण्यात झपाट्याने बदल होतो. अशा लोकांमध्ये नेहमी थकवा, कोणत्याही कामात मन न लागणे, चिडचिड, नैराश्य, त्यांच्या आवडीच्या कामात रस नसणे, सतत डोकेदुखी, झोप नीट न येणे आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरणे अशी लक्षणे असतात. रक्त तपासणीत डॉक्टर ते शोधू शकतात. जसे की साखर किंवा थायरॉईडचे असंतुलन, मूत्रपिंडाचे (किडनी) खराब कार्य इत्यादी, किंवा कोणताही संसर्ग होणे किंवा शरीरात पोषक घटकांची कमतरता देखील ब्रेन फॉगचे कारण असू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स