शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

'या' पाळीव प्राण्यापासून पसरू शकतो कोरोनाचा विषाणू; लांब राहाल तरच  निरोगी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:13 PM

पाळीव प्राण्यांपासून कोरोना पसरू शकतो. याबाबत तज्ञांनी रिसर्चमधून मोठा खुलासा केला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे.  कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरासह भारतातही वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं की पाळीव प्राण्यांपासून कोरोना पसरू शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. 

खूप लोकांना मांजरी पाळण्याची आवड असते. लोकांच्या घरी मांजरींचा वावर असतो. तुम्ही सुद्धा मांजरींना जवळ घेत असाल तर सावध राहायला हवं. कारणं संशोधकांनी मांजरींबाबत एक मोठा खुलासा केला आहे. जी मांजर कोरोना व्हायरसने संक्रमित असेल ती मांजर इतर मांजरींना संक्रमित करू शकते. इतकंच नाही तर मांजरींमध्ये कोरोनाची लक्षणं सुद्धा दिसून येत नाहीत. सध्या मांजरींपासून पुन्हा माणसांमध्ये कोरोना व्हायरस पसरतो. का याबाबत संशोधन सुरू आहे.

मांजरीपासून माणसांमध्ये व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता 

विस्कॉन्सिन वेटरनरी डायग्नोस्टिक लेबोरेटरीचे प्रमुख कीथ पॉल्सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसांना मांजरींकडून  संक्रमण होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी आपल्या घरातील पाळीव प्राण्याला हात लावणं, कुरवाळणं या कृती करू नयेत. शक्य असेल  तितकी स्वच्छता घरात ठेवायला हवी. अन्यथा संक्रमण पसरू शकतं. 

विस्कॉन्सिन यूनिव्हरसिटीमधील पीटर आणि त्यांच्या टीमने ने यूनिव्हरसिटीच्या वेटनेरी मेडिसिन लॅबमध्ये एक संशोधन केलं  होतं. हे संशोधन करत असताना तज्ञांनी कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या शरीरातून व्हायरस घेऊन तीन मांजरींना संक्रमित केलं आणि या मांजरींना वेगवेगळ्या जागी ठेवलं. ज्या मांजरी कोरोनाने संक्रमित नव्हत्या अशा मांजरी पाच दिवसात संक्रमित मांजरींच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमणाच्या शिकार झाल्या होत्या.  न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे.

मांजरींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली नाही.

तज्ञांनी सांगितले  की, मांजरींमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसून आलं नाही, शिंका येणं, खोकला येणं. अशी लक्षणं दिसून येत नव्हती. इतकंच नाही तर या मांजरींच्या शरीरातील तापमान आणि वजन सुद्धा नॉर्मल होतं. मांजरीच्या मालकांना जराही जाणवलं नाही की, मांजरींना  कोरोनाचं संक्रमण झालं आहे. गेल्या काही दिवसात न्यूयॉर्कमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव मांजरींमध्ये कोरोना व्हायरसं संक्रमण झालं होतं.  शेजारच्या कुटुंबातील संक्रमित लोकांमार्फत  मांजरीपर्यंत कोरोनाचे संक्रमण झाल्याचे दिसून आले. 

(शरीरात जमा झालेले किटाणू गंभीर आजारांना देऊ शकतात निमंत्रण, 'या' उपायाने राहा निरोगी)

(पुरूषांमधील टेस्टोस्टोरॉन हार्मोन आणि कोरोना विषाणू यांच्यातील संबंध जाणून घ्या)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या