शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

कोरोना रुग्णांनी केलेली 'ही' चूक कधीही जीवावर बेतू शकते; जाणून घ्या कोणती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 13:53 IST

लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना आणि डायबिटीस, हृदयाचे रोग , ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे.

कोरोना व्हायरसने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार जसजसा वाढत आहे तसतसं कोरोना व्हायरसबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना आणि डायबिटीस, हृदयाचे रोग , ब्लड प्रेशर  असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे. याबाबत तुम्हाला तुम्हाला माहीतचं असेल. पण ब्लड प्रेशरची समस्या म्हणजेच हायपरटेंशन असलेल्या रुग्णांना त्यांच्या एका चुकीमुळे जीव गमवावा लागू शकतो. 

हायपरटेंशन असलेल्या रुग्णांनी जर त्यांची औषध वेळेवर घेतली नाहीत तर जीव सुद्धा गमावावा लागू शकतो. चीनच्या झिजिंग हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी हुओ शेन शॅन हॉस्पिटलमधील रुग्णांचा अभ्यास केला. याबाबतचे  संशोधन युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  ५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान  २ हजारापेक्षा जास्त  रुग्णांवर केलेल्या या अभ्यासात संशोधकांना दिसून आलं  की, उच्च रक्तदाब नसलेल्या २०२७ पैकी १.१ टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 

तर उच्च रक्तदाब असलेल्या  ८५० रुग्णांपैकी ४  टक्के  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजेच कोणताही आजार असलेल्या रुग्णांच्या तुलनेत हायपरटेन्शन असलेल्या लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका दुप्पटीने आहे. जे लोक आपली ब्लड प्रेशरची औषध वेळेवर घेत नाहीत त्यांना  कधीही मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.  कारण अशा रुग्णांना रक्तदाबाच्या औषधांमुळे संरक्षण मिळत असते. 

संशोधनाचे अभ्यास फि ली यांंनी  सांगितले की, " हाय ब्लडप्रेशर  असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेली असेल तर स्वत:ची जास्त काळजी घ्यायला हवी. ज्या रुग्णांनी काही कारणांमुळे बीपीची औषधं घेणं थांबवलं त्यांचं मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे, हे आम्हाला दिसून आले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं किंवा  सेवन बंद करणं टाळावे.

 युद्ध जिंकणार! कोरोनासोबत जगताना भारतीयांना विषाणूंपासून वाचवणार 'या' ६ गोष्टी

दिलासादायक! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत आहे 'हे' औषध; ३ दिवसात रुग्ण होऊ शकतात बरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स