शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

ऑलिव्ह ऑईलचा मसाज डायबिटीसवर उपयुक्त, आजच जाणून घ्या इतर अत्यंत उत्तम फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:28 IST

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते त्वचेचे अनेक बाह्य घटकांपासून संरक्षण करते आणि मेंदूवरचा ताण कमी करण्यासही मदत करते. चला तर मग जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईलने बॉडी मसाज करण्याचे काय फायदे आहेत.

शरीर आणि माईंड रिलॅक्स करण्यासाठी आपण अनेकदा बॉडी मसाज करतो. यासाठी आपण सहसा मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल वापरतो. तुम्हाला माहित आहे का? ऑलिव्ह ऑईलने बॉडी मसाज करणे आपल्या शरीरासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते त्वचेचे अनेक बाह्य घटकांपासून संरक्षण करते आणि मेंदूवरचा ताण कमी करण्यासही मदत करते. चला तर मग जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईलने बॉडी मसाज करण्याचे काय फायदे आहेत.

शरीराला ऊर्जा देतेऑलिव्ह ऑईलने शरीरावर मसाज केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ते निरोगी होते. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइल पायाच्या घोट्यावर आणि सांध्यांवर चोळल्याने घोट्याच्या आणि सांध्याचे दुखणे दूर होते. यामुळे टाच मऊ आणि मऊ होतात.

माईंड रिलॅक्स होतेऑलिव्ह ऑइलने नियमित मसाज केल्याने मानसिक समस्या दूर होतात. ऑलिव्ह ऑईलची मसाज तुमचे माईंड शांत करते, ज्यामुळे अल्झायमर, स्मृतिभ्रंश यांसारख्या समस्यांवर मात करता येते. याशिवाय ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्याने नैराश्य कमी होऊ शकते.

त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग होतात कमीऑलिव्ह ऑईलच्या वापराने त्वचेवरील सुरकुत्या आणि काळे डाग दूर होऊन त्वचा सुंदर बनते. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते त्वचेचे अनेक बाह्य घटकांपासून संरक्षण करते. डोळ्यांभोवती मसाज केल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी होतात.

डायबिटीजवर उपयुक्तऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने डायबिटीजमुळे होणारा त्रास कमी होतो. यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होते. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल तुम्हाला ट्रायग्लिसराइड्सची पातळी राखण्यात मदत करू शकते.

निद्रानाशाची समस्या कमी होतेऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने वजन कमी होऊ शकते. या तेलाने नियमित मसाज केल्याने मेंदू शांत होते. यामुळे तुमच्या झोपेशी संबंधित समस्या दूर होतात. निद्रानाशाची समस्या असल्यास वजन वाढण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्याने वजनदेखील कमी होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स