शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

०९... तारसा... कांजण्या

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

मोहाडी येथे कांजण्याची लागण

मोहाडी येथे कांजण्याची लागण
३२ रुण आढळले : पालकांमध्ये भीतीचे वातावरण
तारसा : मौदा तालुक्यातील मोहाडी येथे कांजण्या या आजाराची लागण झाली असून, तिथे ३२ रुग्ण आढळून आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा आजार सहसा लहान मुलांना होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा आजार वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे उद्भवला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यात लहान मुलांना सुरुवातीला ताप येतो. त्यानंतर चेहरा व अंगावर पुरळ यायला सुरुवात होते. या आजारामुळे मुलांच्या शरीरावर छोटेछोटे काळे डाग तयार होत असल्याने तसेच हा आजार वाढत असल्याने पालक चिंतेत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने सदर रुग्ण बालकांना किमान सात दिवस सार्वजनिक स्थळी नेण्याचे किंवा शाळेत पाठविण्याचे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. हा आजार बरा होण्यासाठी आठवडाभराचा काळ लागत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
मोहाडी येथे कांजण्याची लागण झाल्याचे कळताच मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सावळीकर, डॉ. वैतागे, टेंभुर्णे, अंबादे, रामटेके, पुनवटकर आदींनी मोहाडी गावाला भेट देऊन रुग्णांची पाहणी केली. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. (वार्तरहर)
***