शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बाराभाटीत २८ ला युवा साहित्य संमेलन

By admin | Updated: March 26, 2015 01:07 IST

प्रियदर्शनी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने फुले, शाहू, आंबेडकर युवा साहित्य संमेलन दि. २८ मार्च २०१५ ला स्थानिक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

बाराभाटी : प्रियदर्शनी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने फुले, शाहू, आंबेडकर युवा साहित्य संमेलन दि. २८ मार्च २०१५ ला स्थानिक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष जेष्ठ आंबेडकर विचारवंत सत्यजीत मौर्य असून उद्घाटक सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, प्रमुख पाहुणे मोरेश्वर मेश्राम भंडारा, आ. मिलींद माने, अशोक रामटेके, दिलवरभाई, नितीन गजभिये नागपूर, आ. बाळा काशिवार साकोली, आ. संजय पुराम देवरी, आ. विजय रहांगडाले तिरोडा, दिलीप बंसोड, दयाराम कापगते राहणार आहेत.सदर कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील व्यक्ती आपल्या बुध्दीच्या जोरावर नोकरी मिळविली अशा सर्व श्रेणीमधील लोकांचे सत्कार समारंभ करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ वाजता परिसंवाद, विषय प्रियदर्शी सम्राट अशोक आणि स्वर्णीय प्रबुध्द भारत काल, आज आणि उद्या यावर वक्ते अ‍ॅड. संदेश भालेकर, प्रा. प्रदिप भानसे, प्रा. संजय मगर, हरिचंद्र लाडे, अनिल कानेकर, वैशाली रामटेके, डॉ. युवराज मेश्राम, टी.एस. माटे हे मार्गदर्शक करणार आहेत. सदर कार्यक्रमात व्हिएतनाम, जपान, थॉयलंड, श्रीलंका, ब्रम्हदेश येथे सुपरहिट झालेला हिंदी चित्रपट प्रथमच भारतामध्ये प्रदर्शित होत आहे. सायंकाळी ७ वाजता व रात्री १० वाजता कव्वालीचे मेजवानी आयोजन आहे. सदर कार्यक्रमाला सहभाग आवाज चॅनल प्रितम बुलंकुडे, अमन कांबळे, रामा चुऱ्हे, ठवरे, मुन्नाभाई नंदागवळी लोकमत व पृथ्वीराम खोब्रागडे हे प्रसिध्द प्रमुख व समता सैनिक दल शाखा बाराभाटी व संर्पू तालुका आणि बाराभाटी, येरंडी, सुकडी, नवेगाव, अर्जुनी-मोरगाव, पिंपळगाव, निमगाव, बोंडगाव सहकार्य करणार आहेत असे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व आयोजक विनोद माने (साहित्य प्रचारक) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.