जयंतीनिमित्त सकाळी आई तुळजा भवानी, आईसाहेब राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रांना माल्यार्पण व पूजन करण्यात आले. याप्रसंगी भगवा ध्वज फडकावून ‘जय भवानी-जय शिवाजी’चा उद्घोष करण्यात आला, तर रात्री आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उमेश मेंढे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिव शर्मा, पंकज यादव, सचिन शेंडे, कार्यक्रमाचे संयोजक योगी सेनाचे योगेश पशीने, संदीप श्रीवास, बंटी शर्मा, सौरभ बजाज, उपेंद्र लांजेवार, विनीत मोहिते, नितिन भदाडे, सुभाष मुंद्रा, अजय यादव, माधव गारसे, राजेन्द्रसिंह राजकुमार, मनोज हरडे, शुभम शर्मा, दलजित मान, तन्मय निषाद, निश्चल पालीवाल, सोनू मेश्राम, जगजीत ग्रेवाल, राजदीप जोशी, हरीश गुलानी, गौरव धोटे, अंकित पटले, निखिल मुरकुटे, शुभम तिवारी, पीयूष शिवहरे, ऋतुराज मिश्रा, पलाश लालवानी, मंगेश श्रीवास, आकाश नेवारे, तुषार गडोले, मिलिंद बागड़े, सजल पिल्ले, पारस पुरोहित, दिलीप गुप्ता, देवेश मिश्रा, हरिश अग्रवाल, रमेश नेवारे उपस्थित होते.
योगी सेना, हिंदुवादी संघटन (शिवाजी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:53 IST