शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिंपी संघटनेतर्फेमास्क तयार करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

खबरदारी चा उपाय म्हणून मास्क हे महत्त्वपूर्ण समजले जाते. देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी मास्क आणि सॅनिटायझरचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनारुपी संकटाला तोंड देण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे.

ठळक मुद्देमहागाव येथे मोफत मास्क वाटप करणार : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतला सामूहिक निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा व काळाबाजार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशातच महागाव येथील शिंपी संघटनेने पुढाकार घेत मास्क तयार करून गावात मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या देशात सर्वत्र कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. शासन व प्रशासनाकडून काळजी घेण्याचे जनतेला वारंवार आवाहन केले जात आहे. खबरदारी चा उपाय म्हणून मास्क हे महत्त्वपूर्ण समजले जाते. देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी मास्क आणि सॅनिटायझरचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनारुपी संकटाला तोंड देण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. तर संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक आणि स्वंयसेवी संघटना पुढे येऊन मदत करीत आहे.असाच पुढाकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील शिंपी संघटनेने घेतला आहे. सध्या अनेक ठिकाणी मास्क उपलब्ध नाहीत.अशात महागाव येथील शिंपी संघटनेने सभा घेऊन गावकऱ्यांना मोफत मास्क वाटप करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. महागाव ग्रामपंचायत अंतर्गत शिंपी संघटनेच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळेत मास्क तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.महागावच्या शिंपी संघटनेच्या या स्तुत्य उपक्र माचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.यासाठी बळीराम राऊत, मनोहर जांभुळकर, दामोदर मेंढे, दिलीप जांभुळकर, भुमेश्वर जांभुळकर, पुष्पराज सोनग्रे, भागेश्वर कोल्हटकर, लालदास मेश्राम, अशोक रामटेके, विवेक जांभुळकर,हिरालाल निनावे, प्रतीक राऊत, चंद्रशेखर मडामे, अरविंद वासनिक,यादोराव मंदूरकर यांचा समावेश आहे.यात सरपंच प्रमोद लांडगे यांनी मोलाची कामगिरी बजावली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस