शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

विविध संघटनांनी दारु विक्रीला केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा सर्व संघटनांनी एकत्रित येऊन विरोध दर्शविला. हा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून निषेध : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाने बुध्द जयंतीच्या दिवशी दारु विक्रीला परवानगी दिली. याचा येथील संविधान मैत्री संघ, जिल्हा ओबिसी एससी, एसटी, व्हीजेएनटी अल्पसंख्याक संघटनांनी सोमवारी (दि.११) काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा सर्व संघटनांनी एकत्रित येऊन विरोध दर्शविला. हा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, वंचित आघाडी व समता संग्राम परिषदेच्यावतीने सतिश बन्सोड, सर्वसमाज जयंती समितीचे पुरुषोत्तम मोदी, अबरार सिद्दिकी, डॉ. नामदेव किरसान, सय्यद कमर अली, वसंत गवळी, शब्बीर पठाण, कैलास भेलावे, विकल संघटनेचे शैलेंद्र गडपायले, बहुजन युवा मंच सुनील भोंगाडे, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र मेश्राम, अबरार सिद्दीकी, रवी भांडारकर, प्रकाश, प्रकाश, परेश दुरुगवार, सुरेंद्र सोनवाने, राजू नागरीकर, उमेश दमाहे, दिनेश उके, अनिल गोंडाणे, चित्रा पाटील, आभा मेश्राम, पौर्णिमा नागदेवे, नगमा शेख, माधुरी पाटील, लक्ष्मी राऊत, सायमा खान, मीलन चौधरी, अरुण बन्नाटे, संविधान मैत्री संघ संरक्षक प्रतिमा रामटेके, माया मेश्राम, बबीता भालाधारे, गौतमा चिचखेडे आणि सामाजिक संघटनेत ओबीसी संघर्ष कृती समिती, आवामे मुस्लिम गोंदिया, आदिवासी पिपल्स फेडरेशन आदी संघटनाचा सहभाग होता.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा