शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोबाईल टॉवर केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

देवरी नगर पंचायतीने आपल्या हद्दीत येणाऱ्या सर्व इमारती, घरे, व्यापारी दुकाने, शासकीय, अशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, मोबाईल टॉवर व उद्योगधंदे चालविणाऱ्या सर्व मालमत्ताधारकांना कर वसुलीबाबत मागणी पत्र दिले आहे. मात्र, त्यानंतरही कित्येकांनी अद्याप कर भरणा केली नाही. अशा लोकांकडून कर वसुली करण्याकरिता मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनात कर निर्धारण तथा प्रशासकीय अधिकारी विठ्ठल हजारे यांच्या नेतृत्वात कर वसुली अभियानाला जोरात सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनगर पंचायतीची कारवाई : मालमत्ता कर वसुली अभियानाला सुरुवात

लाेकमत न्यूज नेटवर्कदेवरी ­: मालमत्ता कर वसुलीसाठी आता नगर पंचायतीने कंबर कसली असून, कर वसुली अभियानाला जोमात सुरुवात केली आहे. यांतर्गत नगर परिषदेने मालमत्ता थकबाकी असलेले २ मोबाईल टॉवर सील केले आहेत.  देवरी नगर पंचायतीने आपल्या हद्दीत येणाऱ्या सर्व इमारती, घरे, व्यापारी दुकाने, शासकीय, अशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, मोबाईल टॉवर व उद्योगधंदे चालविणाऱ्या सर्व मालमत्ताधारकांना कर वसुलीबाबत मागणी पत्र दिले आहे. मात्र, त्यानंतरही कित्येकांनी अद्याप कर भरणा केली नाही. अशा लोकांकडून कर वसुली करण्याकरिता मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनात कर निर्धारण तथा प्रशासकीय अधिकारी विठ्ठल हजारे यांच्या नेतृत्वात कर वसुली अभियानाला जोरात सुरुवात करण्यात आली आहे. यांतर्गत, पथकाने मंगळवारी (दि. २) शहरातील प्रभाग क्रमांकमध्ये असलेल्या टाटा इंडिकाॅम मोबाईल टॉवरला सील ठेकले आहे. त्यांच्याकडे ३८ हजार १३३ रुपयांची थकबाकी आहे. प्रभाग क्रमांक ११मधील विजन इंडिया प्रायवेट लिमिटेडचे टॉवर सील केले. त्यांच्याकडे ८३ जार ८६६ रुपयांची अशी एकूण एक लाख २१ हजार ९०० रुपयांची थकबाकी आहे. ही कारवाई प्रशासकीय अधिकारी विठ्ठल हजारे, लिपिक वामनराव फुन्ने, देवचंद बहेकार, इरफान शेख, प्रवीण वाटकर, संजू कानेकर व शिपाई अरुण धारगावे यांंनी केली. या कारवाईमुळे शहरातील सर्व थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

 

टॅग्स :Mobileमोबाइल