शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

दोन मोबाईल चोर व एका पाकीटमाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:13 PM

रेल्वे सुरक्षा बलाच्या स्पेशल टॉस्क चमूचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम, एम.पी.राऊत, मुख्य आरक्षक मडावी, आर.के. रेकवार, पी.दलाई, ठाकुर, आरक्षक नाशीर खान, लांजेवार, बंधाटे व रेल्वे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, आरक्षक चंद्रकांत भोयर यांनी दोन मोबाईल चोर व एका पाकीटमाराला रंगेहात पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे सुरक्षा बलाच्या स्पेशल टॉस्क चमूचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम, एम.पी.राऊत, मुख्य आरक्षक मडावी, आर.के. रेकवार, पी.दलाई, ठाकुर, आरक्षक नाशीर खान, लांजेवार, बंधाटे व रेल्वे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, आरक्षक चंद्रकांत भोयर यांनी दोन मोबाईल चोर व एका पाकीटमाराला रंगेहात पकडले.बालाघाट येथील गोविंदा दमाहे (३०) याने १६ जुलै रोजी केलेल्या तक्रारीनुसार ते रायपूर गोंदिया प्रवास केल्यानंतर बालाघाट जाण्यासाठी गाडीची वाट पाहात फलाट क्र. ३ वर ते आराम करीत असताना यावेळी बाजूला असलेल्या व्यक्तीने त्यांचे पाकीट चोरले. त्यात ४ हजार रूपये, पॅनकार्ड व पासपोर्ट फोटो ठेवले होते. दरम्यान पोलिसांनी पाकीटमाराची तपासणी केली असता दसखोली गोंदिया येथील मनीष उर्फ बुच्ची मन्नू कुलदीप (२१) ला पकडण्यात आले.त्याच्याजवळ पर्स आढळला. पर्स, पॅनकार्ड व पासपोर्ट जप्त करण्यात आले. आरोपीने चोरी केल्याचे कबूल केले आहे. स्पेशल टॉस्क चमूच्या सदस्यांनी रायपूर येथे दोन विधि संघर्षीत बालकांना पकडले.यात एक रामनगर बैरागी मोहल्ला रायपूर येथील १६ वर्षाचा तर दुसरा रायपूरच्या शीतलापारा येथील १७ वर्षाचा बालक आहे. गाडी क्र. ५८२०६ इतवारी-रायपूर पॅसेंजरच्या प्लेटफॉर्म नंबर ४ वर पोहचताच प्रवाशी चढत-उतरत असताना त्या ठिकाणी संशयास्पदरित्या आढळले. त्यांना पकडल्यावर त्यांच्याजवळ तीन मोबाईल आढळले.गर्दीचा फायदा घेऊन ते मोबाईल चोरी करीत होते. यासंदर्भात पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.