शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांची लाखोळी तूर भस्मसात

By admin | Updated: March 18, 2017 01:48 IST

तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमा केलेल्या लाखोळी तुरीच्या ढिगांना अचानक आग लागल्यामुळे

सुकडी (डाकराम) : तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमा केलेल्या लाखोळी तुरीच्या ढिगांना अचानक आग लागल्यामुळे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (खडकी) येथील शेतकरी हेतराम हरी पारधी यांच्या मालकीच्या शेतामध्ये लाखोळी तूर व जवस पेरलेली होती. ही लाखोळी ५ एकरामध्ये होती. तसेच आजू-बाजूचे शेतकरी बाबुलाल पटले यांची २ एकरामध्ये, महादेव रहांगडाले ७ एकरामध्ये, सितन भगत यांची २ एकरामध्ये, सागन कटरे यांची ५ एकरमध्ये, राधेशाम कटरे यांची २ एकर मध्ये व श्रावण कटरे यांची १ एकर शेतीमध्ये लाखोळी पेरलेली होती. या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लाखोळी व जवस काढल्यानंतर हेतराम पारधी यांच्या शेतामध्ये जमा केली. पारधी यांच्या शेतामध्ये लाखोळी तुरीचे ढीग होते. त्या सर्व शेतकऱ्यांची लाखोळी मिळून २ लाख २० हजार रुपयांच्या त्या लाखोळीच्या ढिगाला अचानक सकाळी ८ वाजतादरम्यान आग लागली. आग इतक्या लवकर पसरली की विझवण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामध्ये शिशुपाल पटले यांचे सागाचे टाल जळले. त्यामुळे अंदाजे २० हजार रुपयांची सागाची लाकडे जळाली. तलाठी मुंडे यांनी पंचनामा करुन तहसील कार्यालयामध्ये सादर केला. पंचनामा करतेवेळी तलाठी मुंडे, सेवा सहकारी अध्यक्ष शिशुपाल पटले, उपसरपंच डॉ.अनिल कटरे, हेतराम पारधी, राधेशाम कटरे, अरुण पटले, उरकुडा पटले व गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)