शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन तास तडफडला जळीत रूग्ण

By admin | Updated: April 26, 2015 01:11 IST

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात जळलेला रूग्ण उपचारासाठी दाखल झाला असता त्याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात जळलेला रूग्ण उपचारासाठी दाखल झाला असता त्याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. यामुळे तब्बल दोन तास तो रूग्ण तडफडत राहीला. २५ एप्रिलच्या सकाळी ११ वाजता दरम्यान घडलेल्या या प्रकारात दुपारी १.३० वाजता त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. काटी येथील कांतीलाल तेजलाल मरठे (३०) जळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला. त्यांनतर २५ एप्रिल रोजी सकाळी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी त्यांना आणले. एका रूग्णावाहिकेने त्यांना आणल्यावर त्यांची चिठ्ठी काढण्यात आली व डॉक्टरांनी आकस्मिक विभागात जाण्याचा सल्ला दिला. आकस्मिक विभागात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना कुठेही बसून जा असा सल्ला दिला. यावर ते तेथेच बसून राहिले मात्र तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ लोटूनही त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. त्यांच्या सोबत पत्नी बिंदू व आत्या रामप्यारी होत्या. मद्याच्या धुंदीत त्याने स्वत:वर रॉकेल टाकून जाळल्याचे कांतीलालने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)