शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

घोरपड शिकारप्रकरणी दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:26 PM

नवेगाव-नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयरण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेजच्या आधारावर शुक्रवारी अटक केली. दोन आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देनागझिरा अभयारण्यातील घटना : वन्यजीव विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयरण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेजच्या आधारावर शुक्रवारी अटक केली. दोन आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी वन्यजीव विभागाने विविध उपाय योजना केल्या आहेत. तसेच अभयारण्यात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावले आहेत.यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांवर आळ बसला आहे.तालुक्यातील कोसमतोंडी गावाजवळील मुरपारटोली येथील सुरेश लक्ष्मण सयाम रा. व त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आलेला टीकाराम यादोराव उईके हे बुधवारी नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करण्यासाठी गेले होते.दरम्यान ते घोरपडीची शिकार करून कंपार्टमेंट क्रमांक ९८ मधून आपल्या घराकडे जातांना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले.वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींना मुद्देमालासह अटक केली.त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.ही कारवाई वन्यजीव गोंदियाचे क्षेत्र संचालक रामानुजन, उपसंचालक पुनम पाटे, सहाय्यक वन संरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे, वनक्षेत्र सहायक सुधीर ऊके, वनरक्षक महादेव बिसेन, शामू शरणागत, वनमजूर दयाराम श्यामकुवर यांनी केली.

टॅग्स :forest departmentवनविभाग