शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७० दिवसानंतर गोंदिया रेल्वे स्थानकावरुन धावली ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी १५६ आक्षरण तिकीटांची विक्री : रेल्वे स्थानक परिसरात दिसली वर्दळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाल्याने केंद्र सरकारने २२ मार्चला जनता का कफ्यू जाहीर केला होता. त्यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. तर प्रथमच रेल्वे वाहतूक सुध्दा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तब्बल ७० दिवस रेल्वेची प्रवाशी वाहतूक सेवा बंद होती. त्यानंतर सोमवारी (दि.१) काही मोजक्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावरुन ७० दिवसानंतर तीन प्रवाशी गाड्या सोमवारी सोडण्यात आल्या.रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सर्व प्रवाशांना सॅनिटाईझ करुन त्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता लिहिल्यानंतर फलाटावर सोडण्यात येत होते. काही प्रवाशांना मास्कचे सुध्दा वाटप करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे विभागाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. सोमवारी गोंदिया रेल्वे स्थानकावरुन जनशताब्दी एक्सप्रेस,अहमदाबाद-हावडा, हावडा-मुंबई या तीन रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे ७० दिवसानंतर प्रथमच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची थोडीफार वर्दळ आढळली. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण केंद्र सुध्दा बंदच होते ते सोमवारी उघडण्यात आले. पहिल्याच दिवशी १५६ प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना दिली.हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज १५० प्रवाशी गाड्यांची ये-जा होते. तर दररोज २५ हजार प्रवाशी प्रवास करतात. मात्र लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने येथील रेल्वे स्थानकावर मागील ७० दिवस पूर्णपण शुकशुकाट होता. सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरु झाल्याने प्रथमच प्रवाशांची वर्दळ दिसून आली.

टॅग्स :railwayरेल्वे