शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

निडणुकीत साथ न दिल्याने दिली गेम करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST

..................... दारूड्याने शिवीगाळ करून दिली ठार करण्याची धमकी गोंदिया : शहराच्या इंगळे चौकातील आरोपी अजीम अजित शेख (३०) याने ...

.....................

दारूड्याने शिवीगाळ करून दिली ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहराच्या इंगळे चौकातील आरोपी अजीम अजित शेख (३०) याने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मद्यप्राशन करून घरच्यांना शिवीगाळ करीत होता. राजा राहत खान (२८) रा. सिव्हिल लाईन गोंदिया यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..................

दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झोपडी मोहल्ला येथील बलराम हेमराज मोरे (२७) हा मोहफुलाची १० लीटर दारू विक्रीकरिता त्याने साठवून ठेवल्यामुळे ३१ ऑगस्टच्या रात्री ११.२० वाजता त्याच्या जवळून ती दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पाेलीस नायक शिपाई प्रमोद चव्हाण यांनी केली आहे. आरोपीवर गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

..............

सट्टापट्टी घेणाऱ्यावर गुन्हा दाखल

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिंगलटोली येथील आरोपी निखिलेश नंदू भालाधरे (२८) हा ३१ ऑगस्ट रोजी सट्टापट्टी घेत असताना गोंदिया शहर पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

............

सराफा लाईनमध्ये संशयास्पद स्थितीत एकाला अटक

गोंदिया: शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सराफा लाईन येथे १ सप्टेंबरच्या पहाटे २.३० वाजता संशयास्पदस्थितीत हालचाली करणाऱ्या एकाला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. सोनू गोपाल चव्हाण (३१) रा. गौशाला वॉर्ड गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्या आरोपीवर गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.....