शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमध्ये चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 02:14 IST

गोंदिया-चांदाफोर्ट या मार्गावर रेल्वे प्रवासी गाडीमध्ये अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. नित्यनियमाने मोबाईल पॅकेट चोरीचा प्रकार सुरू आहे.

बाराभाटी : गोंदिया-चांदाफोर्ट या मार्गावर रेल्वे प्रवासी गाडीमध्ये अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. नित्यनियमाने मोबाईल पॅकेट चोरीचा प्रकार सुरू आहे. बुधवार (दि.१०) रोजी सकाळी अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ९.३० चोरांना प्रवाशांच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. आतापर्यंत धावत्या रेल्वेमध्ये प्रकरण घडत होते. परंतु रेल्वे प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे प्रवासी सांगतात. अशा चोरीच्या प्रकारामध्ये अनेकांचे मंगळसूत्र, मोबाईल, लॅपटॉप, पैशाचे पॉकेट चोरी होतात. यामध्ये प्रवाशांचे खूपच नुकसान होते. असे प्रकार घडतेवेळी रेल्वे पोलीस हजर राहत नाही. याच संधीचा फायदा घेत चोरीचे प्रकरण रेल्वेत वाढत आहेत. या चोरांमध्ये तरूण मुला-मुलींचा समावेश आहे. अर्जुनी-मोरगाव येथे पकडण्यात आलेल्यांमध्ये मुलगी-मुलगा असे चोर मिळाले आहेत. अशा चोरांचा बंदोबस्त करून मोफत प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांची आहे. या चोरांचे मुख्य ठिकाण हिरडामाली, गोंगले, गोंदिया, वडसा, सौंदड अशा ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)