शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

१६ जोडप्यांचे शुभमंगल

By admin | Updated: March 30, 2015 01:13 IST

गायत्री परिवार व तालुक्यातील ग्राम खैरबोडी वासीयांच्या संयुक्तवतीने २८ मार्च रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर गावातील प्राथमिक शाळेच्या मैदानावर...

तिरोडा : गायत्री परिवार व तालुक्यातील ग्राम खैरबोडी वासीयांच्या संयुक्तवतीने २८ मार्च रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर गावातील प्राथमिक शाळेच्या मैदानावर आयोजित नि:शुल्क सर्वजातीय सामूहिक आदर्श विवाह संस्कार सोहळा थाटात पार पडला . या नि:शुल्क सर्वजातीय विवाह सोहळ््यात १६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या विवाह सोहळ््यात अजय दिनदयाल बोपचे संग उषा नारायण कोल्हे, भूमेश्वर पृथ्वीराज पटले संग दिप्ती राजेंद्र चौधरी, तिरुपती हेमराज राणे संग रूपेश्री पृथ्वीराज पटले, सोहनलाल राधेशाम पटले संग रुपकला जयदेव ठाकरे, लिलाधर चोलदास पाटील संग ईश्वरी बैरागी भगत, सुरेश वातू काळे संग सरीता कुवरलाल क्षीरसागर, प्रविण गणेश उदापूरे संग रिना आत्माराम डोमळे, संजय कुंजीलाल बावणे संग सोनू अमर वक्कलकार, दुर्गेश आंजर कोसरे संग सीमा कुंजीलाल बावणे, मोरेश्वर मंगलदास ढेंगे संग दीपाली तुलाराम सदावर्ती, विनोद ईश्वर तिरपुडे संग सिनीया सुरज मेश्राम, मनोहर शोभा वाकडोत संग शिल्पा बुधागोश डोंगरे, धिरेंद्र शिवदास खोब्रागडे संग प्रियंका मंगरू टेंभरे, पुनमसिंग रणधिरसिंग चव्हाण संग इंदू भरत गाडे , अमित राजेंद्र नागपुरे संग अनिता देवीलाल राऊत, मोतीलाल होलीराम पटले संग निताली रेवाराम रिनाईतकर अशा १६ जोडप्यांचे शुभमंगल हरिद्वार येथील विशेष प्रतिनिधींच्या हस्ते लावण्यात आले. विवाह सोहळ््यासाठी सरपंच शुकंतला परतेती, भाऊलाल भगत, उपसरपंच चंद्रशेखर गजभिये, नंदकिशोर तुरकर, डॉ. कटरे, देवराव कटरे, अजय बोपचे, शिवा पटले, बारकन पटले, डॉ. प्रभू बिसेन, मार्कंड पटले, रंगलाल रहांगडाले, टोलीराम कावळे, गंगाधर पारधी, यशवंत भगत, नितीन हरिणखेडे, महादेव पटले, धमेंद्र बोपचे, मुन्नीलाल कटरे, डॉ. योगेंद्र भगत, ललीत पटले, संजय पारधी, रमेश ठाकरे, धमेंद्र मराठे, प्यारेलाल बिसेन, नरेश पारधी, धार्मिक हरिणखेडे, अनंत ठाकरे, संदीप तुरकर, कार्तिक पारधी, राजेश येळे, छोटेलाल नंदरधने, नंदू बिसेन, रामकृष्ण पुडके यांनी सहकार्य केले. खैरबोडीवासीयांच्या या कार्याची परिसरात चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)