शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

श्रमदान हीच खरी राष्ट्रसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:01 AM

प्रत्येकाने स्वावलंबीपणे आपले जीवन जगले पाहिजे. यासाठी श्रमाची गरज असून श्रमदारन हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कल्याण डहाट यांनी केले.

ठळक मुद्देकल्याण डहाट : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : प्रत्येकाने स्वावलंबीपणे आपले जीवन जगले पाहिजे. यासाठी श्रमाची गरज असून श्रमदारन हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कल्याण डहाट यांनी केले.राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येथील जगत कला-वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम सोनी येथे आयोजीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप कार्यक्रमात रविवारी (दि.३१) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निळकंठ लंजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, शिक्षण विस्तार अधिकारी मालाधारी, भाऊलाल गौतम, सरपंच उषा वलथरे, मुख्याध्यापक राजेंद्र पटले उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य लंजे यांनी, स्वच्छ भारत, समृद्ध भारत घडवायचा असेल तर सर्वप्रथम सुरुवात स्वत:पासून करायला पाहिजे. याची प्रचिती राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणून देतात असे मत व्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिरातून हागणदारी मुक्त ग्राम, ग्राम स्वच्छता, सांड पाण्याचे व्यवस्थापन, जल साक्षरता, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. अहवाल वाचन डॉ.सी.एम. राणे यांनी केले. संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी केले. आभार डॉ. छाया पटले यांनी मानले. शिबिरासाठी प्रा.जे.बी. बघेले, डॉ.सी.एस. राणे, शिबिर सहायक डॉ. सी.पी. पटले, प्रा. योगीता बघेले यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी सहकार्य केले.