शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मूल दाखवा; एक हजार मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 01:55 IST

आरटीई कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे.

नरेश रहिले गोंदियाआरटीई कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे. शासनाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्यामुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शाळाबाह्य मुले दाखविणाऱ्यास एक हजार रूपये बक्षीस देण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी १ मार्चपासून करण्यात येणार आहे. राज्यातील एकही बालक शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार आता शाळाबाह्य मुला-मुलींच्या शोधासाठी अभियान चालविला जाणार आहे. जो व्यक्ती शाळाबाह्य मुलगा दाखवील त्याला एक हजार रूपये बक्षीस दिले जाणार आहे. सदर आदेश राज्यात १ मार्च पासून लागू होणार आहे.गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षात वर्ग १ ते ८ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या बालकांची संख्या एक लाख ७४ हजार ४४० होती. आरटीई कायद्यांतर्गत दुसऱ्या वर्षात सत्र २०१५-१६ तेवझेच विद्यार्थी दुसऱ्या वर्षात येणे अपेक्षित होते. परंतु ५ हजार ७४१ बालकांची संख्या घटलेली आहे. या वर्षी एक लाख ६८ हजार ६९९ बालकांचे नाव शाळेत दाखल आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यात २ हजार २८७ विद्यार्थ्यांनंी शिक्षण सोडले. ही बालके गेली कुठे यासंदर्भात शोध घेऊन त्यांना पुन्हा शाळेत दाखल करावे यासाठी त्यांची शोध मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गैरहजर असलेल्या बालकांची संख्या २ हजार २८६ आहे. यात आमगाव तालुक्यात ४४, अर्जुनी-मोरगाव २०६, देवरी ३९३, गोंदिया ७२२, सडक अर्जुनी २८७, सालेकसा २५७ व तिरोडा तालुक्यात ४१८ बालके कमी आढळली. यात गोरेगाव तालुक्यात ४१ बालके वाढलेली आहेत. सदर माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला दिली आहे.एनएसएसच्या विद्यार्थ्यानी शोधले १०५ बालकेशाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रावहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने त्यांची शोध मोहीम अनेकदा राबविली आहे. १ ते ३० जानेवारी दरम्यान शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम एनएसएसच्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. त्यात १०५ विद्यार्थी जिल्हाभरात आढळले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७,गोंदिया ६२, गोरेगाव २७, सालेकसा २, सडक अर्जुनी ७ मुले शाळाबाह्य आढळली.