शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मालिजुंगा परिसरात रेतीचा उपसा सुरूच

By admin | Updated: February 12, 2016 02:13 IST

परिसरातील मालीजुंगा येथील नाल्यातून रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा मात्र लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे.

वन विभागाचे दुर्लक्ष : शासनाच्या महसुलावर गदापांढरी : परिसरातील मालीजुंगा येथील नाल्यातून रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा मात्र लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. यावर कठोर कारवाई केल्यास शासन होणाऱ्या नुकसानापासून बचावणार असल्याचे परिसरात बोलले जात आहे. मालिजुंगा नाल्यात आजघडीला मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. मात्र रेतीघाटांवर बंदी असल्याने माफीया अवैधरित्या या नाल्यातून रेतीचा उपसा करीत आहेत. या नाल्यातील रेती कोसमतोंडी, मुरपार, लेंडेझरी, धानोरी येथे वाहतूक करून पाठविली जात आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका बसून आहेत. यामुळे रेतीमाफीयांचे मनसुबे बळावले असून रेती उपसण्याचा कारभार बिनधास्तपणे सुरू आहे. रेतीचा अवैध उपसा होत असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या आर्शिवादानेच हे काम सुरू असल्याचेही नागरिक आता बोलत आहेत. या प्रकाराला गांभीर्याने घेत जिल्हाप्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा शासन महसूलपासून वंचीत राहणार. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनता करीत आहे. (वार्ताहर)