शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

चुंबोली नदीवर पूल मंजूर

By admin | Updated: March 20, 2017 00:54 IST

स्वातंत्र्यापासून आजपर्यंत चुंबोली गावच्या आदिवासी जनतेला जे मिळाले नव्हते, ते या अंदाजपत्रकात मिळाले.

अंदाजपत्रकात तरतूद : आमदारांचे प्रयत्न सार्थकी देवरी : स्वातंत्र्यापासून आजपर्यंत चुंबोली गावच्या आदिवासी जनतेला जे मिळाले नव्हते, ते या अंदाजपत्रकात मिळाले. ते म्हणजे तीन कोटी रूपये किमतीचे चुंबोली नदीवरील नवीन पूल. यासाठी आ. संजय पुराम यांचे प्रयत्न सार्थकी लागले. देवरी तालुक्यातील पालांदूर-जमिदारी ते चुंबोली या गावावरील रस्त्यावर असलेल्या चुंबोली नदीवरील पूल उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे याच वर्षात कामाची सुरूवात होणार आहे. अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या चुंबोली गावातील पावसाळ्याचे चार महिने तालुक्याशी संपर्क तुटत असतो. त्यामुळे गावकऱ्यांंना बाजारपेठ, आरोग्य व शिक्षण यापासून वंचित राहण्याची पाळी येत असे. स्वातंत्र मिळाल्यापासून या गावात एकही आमदार व खासदार यांनी भेट दिली नव्हती. आमदार झाल्यावर संजय पुराम यांंनी या गावाला भेट देऊन लोकांची रास्त समस्या लक्षात घेवून आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. रीतसर तांत्रिक प्रस्ताव तयार करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला. शनिवारी अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी आ. संजय पुराम यांनी चुंबोली पुलाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी फिल्डींग लावली होती. त्यामुळे ऐनवेळी या पुलाचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला. (प्रतिनिधी)