शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १४७ जणांचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २५ मार्च रोजी पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे मागील १४ दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. तर जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण सुद्धा आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे.

ठळक मुद्दे५५ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : ६५ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण २०३ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी शुक्र वारपर्यंत १४८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. यासर्व १४८ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ५५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेला नाही.जिल्ह्यात २५ मार्च रोजी पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे मागील १४ दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. तर जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण सुद्धा आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही कोरोना रु ग्ण नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये आणि जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त राहावा, यासाठी जिल्ह्यात बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर आहे. शिवाय जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून केवळ परवानगी पासेस असणाऱ्यांच प्रवेश दिला जात आहे. तर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू केले जात आहे. तसेच त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. शुक्र वारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील एकूण २०३ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी १४८ नमुने निगेटिव्ह आले असून ५५ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.पाच क्वारंटाईन कक्षात ६५ जणांवर उपचारजिल्ह्यातील पाच शासकीय क्वारंटाईन कक्षात सध्या एकूण ५५ जणांवर उपचार सुरू आहे. यामध्ये बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. जिल्हा क्र ीडा संकुलमध्ये ४०, गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज मध्ये १०,चांदोरी येथे १२, लहीटोला येथे एक आणि तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट मध्ये एक अशा एकूण ६५ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या