शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार पदवीधरांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पदवीधर मतदार संघाच्या सदस्य नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या सर्व शिक्षकांची नोंदणी करण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून १६ डिसेंबर पर्यंत शिक्षकांचे अर्ज भरवून तहसील कार्यालयात जमा करण्याचे पत्र काढले.

ठळक मुद्देपदवीधर मतदार संघ : आणखी संख्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पदवीधर मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्यांना नोंदणी करण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार पदवीधरांनी नोंदणी केली आहे. परंतु ही नोंदणी अत्यंत कमी असल्याने पुन्हा शिक्षकांमधील पदवीधरांना अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या शिक्षकांची संख्या ६ हजार ९४० आहे. यातील शिक्षकांची संख्या वाढणार आहे.जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पदवीधर मतदार संघाच्या सदस्य नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या सर्व शिक्षकांची नोंदणी करण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून १६ डिसेंबर पर्यंत शिक्षकांचे अर्ज भरवून तहसील कार्यालयात जमा करण्याचे पत्र काढले. गटशिक्षणाधिकारी तहसील कार्यालयातील अर्ज स्वत: मागवून पदवीधर शिक्षकांकडून ते भरवून घेणार आहेत. परंतु हे अर्ज भरताना या अर्जासाठी विद्यार्थ्यांची शाळा बुडणार नाही व अध्यापणावर कसलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.गटशिक्षणाधिकारी आपल्या स्तरावर प्रयत्न करून ते अर्ज भरवून घेण्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ८७५ पदवीधर शिक्षक, आमगाव ६५२, देवरी ६२४, गोंदिया २ हजार १३४, गोरेगाव ६७८, सालेकसा ५०४, सडक-अर्जुनी ६६३, तिरोडा ८१० असे एकूण सहा हजार ९४० शिक्षक पदवीधर आहेत. त्यांची सर्वांची नोंदणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Votingमतदान