शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाडा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: February 12, 2015 01:16 IST

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या मुद्याला घेऊन आमदार विजय रहांगडाले यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांच्यासोबत चर्चा केली.

तिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या मुद्याला घेऊन आमदार विजय रहांगडाले यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेत कार्यकारी अभियंता सुर्वे यांनी काही तांत्रीक अडचणी सोडविण्यात आल्यानंतर या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगीतले. प्रकल्पांतर्गत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्यात येणार असून तांत्रीक अडचणीमुळे कवलेवाडा ते खैरबंदा तलावापर्यंत जाणाऱ्या पाईप लाईनचे काम थांबलेले होते. त्याकरिता आमदार विजय रहांगडाले यांनी सातत्याने पाठपुरावा करुन सदर प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी शासनाकडे केली होताी. त्याच प्र्रकारे बोदलकसा व चोरखमारा तलावामध्ये पाणी सोडण्याकरिता कवलेवाडा ते चोरखमारा व बोदलकसा पाईप लाईन टाकून पाणी सोडण्यात यावे ही मागणीही त्यांनी उचलून धरली आहे. या दोन्ही विषयांना घेऊन नुकतीच त्यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता सुर्वे यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत कार्यकारी अभियंता सुर्वे यांच्या सोबत वरील विषयांवर चर्चा करण्यात आली. यात संबंधित धापेवाडा प्रकल्प, बॅरेज व खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात येईल व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे सुर्वे यांनी सांगितले. त्याच प्रकारे चोरखमारा, बोदलकसा तलावात पाणी भरण्याकरिता पाईप लाईनचा सर्वे तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यते करीता प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)