शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना शाळेत क्वारंटाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : संसर्ग टाळण्यासाठी उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर बाहेर राज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर आता आपल्या स्वगृही परतत आहे. त्यामुळे गावांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. गावात बाहेर जिल्ह्यातून येणाºया मजुरांना शाळेत क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.त्यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत १४ दिवस क्वारंटाईन करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. इतर शेजारी जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून येणाºया गावकºयांना गावाबाहेरील शाळा, अंगणवाडी, वसतिगृहात १४ दिवस क्वारंटाईन करुन ठेवण्यात येते. मग ग्रामीण भागातच वेगळा नियम कशासाठी लागू केला जातो असा प्रश्न निर्माण केला जात आहे.बाहेरून येणाºयांना १४ दिवस क्वारंटाईन राहा, घरा बाहेर फिरू नका, घरीच रहा, असे कितीही सांगितले तरी ते फिरतातच. याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. म्हणून बाहेरून गावात येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत क्वारंटाईन करुन ठेवावे अशी मागणी गावकºयांकडून केली जात आहे.याकडे स्थानिक प्रशासनाने आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी नवेगावबांध येथील गावकºयांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात बी.ए.डी विद्यालय नवेगावबांध व मालीनीताई एस. दहीवले आश्रमशाळा एरंडी येथे १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी बाहेरून येणाºया नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे. अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या