शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पाकळ्या, यशोमन व संकल्प या पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:20 IST

शिक्षक भारतीतर्फे आयोजित ८ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी लिहिलेल्या पाकळ्या, यशोमन व संकल्प या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षक साहित्य संमेलन : शरद पवार यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षक भारतीतर्फे आयोजित ८ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी लिहिलेल्या पाकळ्या, यशोमन व संकल्प या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.येथील नमाद महाविद्यालयातील सभागृहात आयोजित संमेलनात खासदार शरद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल, मधुकर कुकडे, आमदार कपिल पाटील, प्रकाश गजभिये, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, अनिल देशमुख, राजेंद्र जैन, दिलीप बंसोड, स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, प्रभा गणोरकर, अशोक बेलसरे, कवियत्री निरजा, अतुल देशमुख, लोककवी अल्हा म्हात्रे, जयवंत पाटील, प्राचार्य रजनी चतुर्वेदी, संमेलनाध्यक्ष वामन केंद्रे, माजी खासदार नाना पटोले, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र सोनेवाने, विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्रकाश ब्राम्हणकर, बाबा जांगडे, व्ही.डी. मेश्राम, दिलीप तडस, मिलींद रंगारी, निलम गभणे, मारुती शेरकर, रजिया बेग उपस्थित होते.या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोनेवाने यांच्या ‘पाकळ्या’ लेख संग्रह व ‘यशोमन’ कविता संग्रह तसेच यशोधरा सोनेवाने यांच्या ‘संकल्प’ लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आला. शिक्षकच समाज व विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन देतो असे मत खासदार पवार यांनी व्यक्त केले.शिक्षकांनी चांगले साहित्य लिहून समाजाला प्रबोधन द्यावे. समाजात राहणाऱ्या तळागळातील लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करावे. समाजातील अंधश्रद्धा दूर करावी व प्रामाणीकपणे इतिहासाची नोंद करावी असे उद्गार संमेलनाध्यक्ष केंद्रे यांनी व्यक्त केले.