शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

28 फेब्रु.पासून प्रक्रियेला होणार सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला 28 फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. यानंतर प्रारुप प्रभाग ...

जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला 28 फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. यानंतर प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्याची प्रक्रिया 5 मार्चला, आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया 9 मार्चला, प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्दी करुन निवडणूक विभाग प्रभागानुसार आरक्षण जाहीर 13 मार्चला, जाहीर केलेल्या प्रभाग रचना आरक्षणावर आक्षेप हरकतीवर सूचना 16 ते 23 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. यानंतर यावर सुनावणी 3क् मार्चला घेऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षण 3 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आमगाव तालुक्यातील एक जिल्हा परिषद क्षेत्र कमी होण्याची शक्यता आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून यात लगतच्या आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या गावातील 29 हजार लोकसंख्येचा समावेश न.प.क्षेत्रत करण्यात आला.मात्र नगर परिषदेचा दर्जा देण्यावरून न्यायालयात वाद सुरू आहे.त्यामुळे या निर्णय आल्यावर काय होते पुढे ठरेल. मात्र नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यास आमगाव तालुक्यातील 1 जि.प.क्षेत्र कमी होण्याची तर गोंदिया तालुक्यात एक जि.प.क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.सध्या 17 हजार लोकसंख्येचे 1 जि.प.क्षेत्र आहे.त्यामुळे यात बदल झाल्यास सुध्दा बराच फरक पडण्याची शक्यता आहे. तिसरी आघाडी निवडणुकीच्या तयारीतजिल्ह्यातील विविध पक्षातील असंतुष्ठ पदाधिका:यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करुन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे.यासाठी त्यांच्या बैठका सुध्दा सुरू झाल्या आहेत. याला दोन दिवसांपूर्वीच माजी आ.दिलीप बन्सोड यांनी सुध्दा दुजोरा दिला होता. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे एकला चलो रे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अद्याप चार महिन्याचा कालवधी शिल्लक आहे.मात्र जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आत्तापासून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा सूर आवळला आहे. सभा बैठकांमधून तसा संदेश देखील पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना देऊन कामाला लागण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आघाडी होते पुन्हा स्वतंत्रपणो निवडणूक लढविली जाते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषद