शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 21:52 IST

सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जवाटप, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना दोन हजार रुपये पेंशन तसेच नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) च्यावतीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

ठळक मुद्देजनता दलाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : नाफेडची खरेदी पूर्ववत सुरू करा 

चांदूर रेल्वे : सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जवाटप, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना दोन हजार रुपये पेंशन तसेच नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) च्यावतीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. बंद केलेली हरभरा व तुरीची खरेदी पूर्ववत सुरू करावी व नाफेडने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे तातडीने द्यावे, अशी मागणी जनता दलाच्यावतीने एसडीओंंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी गौरव सव्वालाखे, महमूद हुसेन, धर्मराज वरघट, दादाराव डोंगरे, साहेबराव शेळके, संजय डगवार, सुधीर सव्वालाखे, उत्तमराव पडोळे, अंबादास हरणे, अवधूत सोनवने, छाया झाडे, सुनीता भगत, रमेश गुल्हाने, शंकरराव आंबटकर, प्रकाश बन्सोड, अशोक हांडे, प्रमोद बिजवे, अशोक रोडगे, नंदू घोडेस्वार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.