शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून मलपुरी शाळा झाली डिजीटल

By admin | Updated: March 14, 2016 01:48 IST

जि.प. प्राथ. शाळा मलपुरी लोकसहभागातून डिजीटल शाळा नावारूपास आली....

गोरेगाव : जि.प. प्राथ. शाळा मलपुरी लोकसहभागातून डिजीटल शाळा नावारूपास आली. गावातील आदिवासी, गरीब व मध्यम परिस्थितीत असलेल्या सुजान नागरिकांनी शाळेला भरभरून मदत केली. या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, उद्घाटक म्हणून पं.स. गोरेगाव सभापती दिलीप चौधरी, दीप प्रज्वलक म्हणून जि.प. सदस्या ललिता चौरागडे, मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, विशेष अतिथी म्हणून डायटचे राजेश रुद्रकार, प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती पं.स. गोरेगावचे सुरेंद्र बिसेन, पं.स. सदस्य केवल बघेले, खंडविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, आर.एल. मांढरे, टी.बी. भेंडारकर, एस.बी. खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी सभापती कटरे म्हणाले, डिजीटल शाळेचे महत्व तसेच शाळेसाठी वर्गखोली देण्याचे आश्वासन दिले. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शाळेच्या प्रगतीची आपुलकीने चौकशी केली. विद्यार्थी प्रगती व डिजीटलची माहिती मुख्याध्यापक चाचेरे व बडे यांच्याकडून जाणून घेतली. मी फक्त गावकऱ्यांचे आभार मानायला आलो आहे असे भावोद्गार काढून गावकऱ्यांची मने जिंकली. सभापती दिलीप चौधरी यांनी तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केल्याचे कौतुक केले. उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांनी ज्ञानरचनावाद विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक के.प्र. शहारे यांनी, संचालन सुरज जोशी यांनी केले. आभार पन्नालाल बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सरपंच हेमलता मेश्राम, ललिता चव्हाण, बडे, हरिशंकर कटरे, भरत येळे, पन्नालाल बोपचे, शेखर कटरे, साहेबलाल रहांगडाले, ललिता चव्हाण, दिलीप पटले, टेकलाल चव्हाण, छन्नू कापगते, भागवत बिसेन, माया राऊत, विजय बिसेन, टिलक राऊत, घनश्याम बोपचे, तसेच केंद्रातील सर्व शिक्षक, शाळेचे विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)