हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. जुलै महिना अर्धा लोटला असतांना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी १९ हजार हेक्टरमध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पे ...
जीर्ण इमारत कोसळून ८ ते १० जणांना जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि.१६) मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोंदिया शहरात सुध्दा १३६ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथील वर्ष २०१८ मध्ये प्रवेशित स्टेनो (इंग्लीश) प्रशिक्षणार्थी तेजस्वीनी पटले हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकाविला. ...
भजन, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडून याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.१६) भजन, कीर्तन करुन ग ...
शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा प ...
शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा प ...
डॉ. सुजित टेटे यांच्या शिक्षणक्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन द्वारे जागतिक सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे. ...
गोंदिया जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मुंबई येथे पार पडलेल्या मंथन बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प. आणि प.स.च्या पोटनिवडणुकीनंतर जि.प ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला यंदा चार हजार ७०० वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असे असताना नगर परिषदेकडून पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. ...