शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा प ...
डॉ. सुजित टेटे यांच्या शिक्षणक्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन द्वारे जागतिक सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे. ...
गोंदिया जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मुंबई येथे पार पडलेल्या मंथन बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प. आणि प.स.च्या पोटनिवडणुकीनंतर जि.प ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला यंदा चार हजार ७०० वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असे असताना नगर परिषदेकडून पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. ...
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा कोका वन्यजीव अभयारण्य तसेच पर्यटनस्थळ व प्रकल्प आहेत. या स्थळांचा सर्वांगिन विकास केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतंर ...
गोंदिया येथील पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची नवीन मुंबई पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल ३ येथील मंगेश पोपटराव शिंदे यांची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे व चांगले पीक होऊन अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरीबांधवाना दिलासा मिळू दे, असे साकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजन करून घातले. ...
शासनातर्फे गोरगरिब लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. संबंधित विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे ...
शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मागील ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स ...