केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या करांडली गावातील रहिवासी हर्षलू दीपक शहारे (३५) यांच्या घरातील लाकडी आलमारीतून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ...
Gondia News: हिवाळ्याला सुरुवात झाली असून, गुलाबी थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांमुळे मात्र वातावरण तापले आहे. येत्या दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ...
Goandia: गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोटा गोंदियातील दत्त मंदिराजवळ राहणाऱ्या विजय रमेश बिसेन (४०) या दुग्ध डेअरी चालकाची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक २३ व २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. ...
दवनीवाडा पोलिसात सन २००६ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या मुकेश हरिचंद कोकोडे, रा. सितुटोला याला १७ वर्षांनंतर २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. ...