कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर ...
हवामान विभागाने विदर्भातील काही भागात १५ ते १८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला.जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ...
तालुक्यातील ग्राम खमारी येथे प्रताप चेरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित वैयक्तिक लाभ योजना शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी फक्त गोंदिया तालुक्यातील ...
२० टक्के वेतनास सदर कर्मचारी पात्र आहेत. मात्र संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहे. शाळा संचालकांनी नोकरी देऊनही शासनाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सदर कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे.संच मान्यतेमध्ये पद मंजू ...
नंदेश्वर सोनवाने यांच्याकडे १४ एकर शेती आहे. पूर्वापार काळापासून आजतागायत धान शेतीच केली जायची.धान शेतीला लागवड खर्च अधिक आहे. त्या तुलनेत उत्पादन व नफा कमी येतो. सतत परिस्थिती सारखीच. अशात कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पीक बदल करण्याचा सल्ला दिला.२०१ ...
शिक्षक भारतीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी.बी. पाचोळे यांचाही सत्कार करण्यात आला. जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रमेश बिसेन, विभागीय उपाध्य ...
आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनी ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शास ...