गोंदियाला वैद्यकीय महाविद्यालय आणण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना चांगला उपचार मिळावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उपकरणे नव्हती ...
जिल्ह्यातील खमारी या गावाची निवड संविधान साक्षर ग्राम म्हणून करण्यात आली. संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन सरपंच आशा तावाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य व्ही.जे.रावते हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ...
एकूण ५३ सदस्यीय जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १७ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघेही एकत्र येऊन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र केवळ स्थानिक पातळीवरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ ... ...
या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांवर कोणतीही अट घालू नये. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने बाधीत झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे बारावी व दहावीचे परीक्षा शुल्क ...
ग्रामीण भागातील डॉक्टर रूग्णांसंबधी सर्व माहिती त्या ग्रुपवर टाकतात त्यावर विशेष तज्ज्ञ मोफत वेळीच मार्गदर्शन करतात. परिणामी रूग्णांना वाचविण्यात यश येते. महाकॅप म्हणजे महाराष्ट्र कॉर्डीओलॉजी जनजागृती कार्यक्रम असे म्हटले आहे. महाकॅप राज्यासह देशातील ...
सर्व शिक्षा अभियानातून संपादणूक पातळी गाठण्याकरिता विशेष शैक्षणिक सहाय्य देण्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्याची जवाबदारी शिक्षण हक्क कायद्याने शिक्षण विभागावर बंधनकारक आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना बालरक्षक म्हणू ...
गावातील कोणतीही गरजू व्यक्ती निवाऱ्या अभावी दैनंदिन जीवन जगू शकत नाही. अशा गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळणार. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी म ...
सायकलस्वार व दुचाकी स्वार या ठिकाणी पडतात व अपघात होतो. शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी कित्येकदा पडलेले आहेत. या बाबीची जाणीव पंचायत समिती सभापती रहांगडाले यांना मिळताच घटनास्थळी जावून संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रस्ता योग्यरित्या बनवावा असे स ...