सालकेसा पोलीस ठाण्यांतर्गत सन २०१४ मध्ये कलम-२०,२९ एन.डी.पीएस. मधील आरोपी नाम राघवेंद्र राजपूत (रा.हरदोली, म.प्र.) हा सन २०१४ पासून गुन्ह्यात अटक झाला नाही. यावर न्यायालयाने त्याचा वॉरंट काढून तामील करण्यास दिले. यावर सपोनि राजकुमार डुणगे यांनी पोलीस ...
आश्रमशाळेत आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एच.के. किरणापुरे, शिक्षिका जी.आर.शेंडे, एस.डी. लेंडे व अधीक्षक के.व्ही. कांबळे उपस्थित होते. सर्वप्रथम वि ...
जीवनात सुख-दुख लागले असून कित्येक कठीण प्रसंग येतात. या कठीण प्रसंगांत जो घाबरला तो पुढे जाऊ शकत नाही व तेथेच थांबून राहिल्याने प्रगती होत नाही. याकरिता विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगांत घाबरू नये असे प्रतिपादन मुंबईचे डीआयजी हरीश बैजल यांनी केले. ...
तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांपैकी १८७ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १५ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतीक्षा आहे. सालेकसा तालुक्यातील १४८ शाळांपैकी १३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १२ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतीक्षा आहे. गोरेगाव तालुक्यातील १५८ ...
नुकसानीचे महसूल विभागातंर्गत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतातील धानाचे पुंजण्याचे नुकसान झाले. त्याचे सुध्दा पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, धान खरेदी केंद्रावरील धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. बागायती पिके व भाजीपाला उत्पादका ...
यांतर्गत,२४ डिसेंबर रोजी दवनीवाडा पोलिसांनी ग्राम रतनारा येथे आरोपी नेतलाल मारोतीसाव धुवारे (५२) रा.रतनारा याच्या घरी धाड घालून चार हजार ३४० रूपये किंमतीचे देशी दारूचे पव्वे जप्त केले. ग्रामीण पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी ग्राम जब्बारटोला येथे आरोपी सोह ...
२०१७-२०१८ ला शासनाने ग्रामीण भागातील सरकारी शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा करण्याबाबतचे पाऊल उचलले. ही दिमाखदार वास्तू या आंतरराष्ट्रीय शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच भौतिक सुविधांचा निकषामध्ये बसत होती. प्रश्न होता तो केवळ जिल्हा परिषदेने ठराव घेऊन शाळा ...
सन २००९ मध्ये भारत राखीव बटालीयन २, राज्य राखीव पोलीस बल गट १५ बिरसी-गोंदिया या नावाने ६७५ युवकांची भर्ती करुन जवानांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण नानविज पुणे येथे देण्यात आले. त्यानंतर निवासाची व्यवस्था गोंदिया येथे न झाल्याने ही बटालीयन प्रशिक्षणानंतर ...