शिरपूरनजीक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे. ...
स्नेह संमेलन एक प्रेमाचे संमेलन असते व येथे विद्यार्थी आपली कला दाखविण्यासाठी आसूरलेला असतो. स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळत असतानाच त्यांच्या कला जागृत होतात असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केले. ...
एकीकडे यात्रेच्या ठिकाणी धनेगावला लाखो लोकांची गर्दी जमा होती. तर धनेगावपासून कचारगड गुफेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आजचा दिवस पूर्ण माघ पौर्णिमेचा दिवस असून याच दिवशीच चार ते पाच लाख भाविक कचारगडला येऊन गेले. ...
चार वर्षांपासून इमारतीचे काम सुरू न झाल्याने मेडिकल कॉलेज केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत असल्याने रुग्ण आणि विद्यार्थ्यांची सुध्दा गैरसोय होत आहे. मात्र आता महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार असून दोन वर्षांत मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बां ...
पांढरवाणी गावात गडचिरोली परिक्षेत्राचे डीआयजी तांंबडे व जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील गरजू लोकांना ब्लाँकेट आणि पाणी शुद्धीकरण बॉटल वाटप करण्यात आले.यावेळी सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे, बिजेपार एओपीचे ...
रस्त्यापासून घाटबांधे राईस मिलकडे रस्ता जातो. रस्त्याच्या दुतर्फा शेती आहे. आता या रस्त्याने जातांना दुचाकी फसते. तर तांदळाने भरलेल्या ट्रकची दशा काय होईल. ही बाब जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या निरीक्षणात निदर्शनास कशी आली नाही हे एक कोडेच आहे. या यादीत ...
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जातो. याशिवाय, कित्येकदा कचरा मोक्षधाम परिसराला लागूनच ग्राम फुलचूरच्या हद्दीत टाकला जातो. ...
कोया पुनेम पूजेसाठी देशाच्या विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहे. शनिवारी (दि.८) सकाळी ११ वाजता गोंडराजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते गोंडी धर्माचा सप्तरंगी झेंडा फडकाविण्यात आला. केंद्रीय पोलाद राज्य मंत्री फग्गनसिंह कुलस् ...