कोया पुनेम पूजेसाठी देशाच्या विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहे. शनिवारी (दि.८) सकाळी ११ वाजता गोंडराजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते गोंडी धर्माचा सप्तरंगी झेंडा फडकाविण्यात आला. केंद्रीय पोलाद राज्य मंत्री फग्गनसिंह कुलस् ...
तालुक्यालगत असलेल्या गावांतील व्यसनी रुग्णांना उपचार घेणे यामुळे सोपे झाले. मुक्तिपथ कार्यकर्ते गावागावात दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करतानाच व्यसन उपचाराविषयीही माहिती देतात. यातूनच गाव पातळीवरील व्यसन उपचाराची मागणी ...
अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पीत निधी या शाळांना डिजीटल करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील विशेष समाज कल्याण विभागाला नाविन्यपूर् ...
देवरी येथील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारा आरोपी अश्विन उर्फ सोनू विठ्ठल मेश्राम (२९) याने साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकली अंगणात खेळत असतांना तिला चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले. तिच्यावर बळजबरी केली. आरोपीने त्या पिडीतेला दोन- ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये याकरीता धान खरेदी केंद् ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. मात्र यंदा धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. यामुळे या दोन्ही विभागाचे नियोजन फसल्याचे च ...
१६ फेब्रुवारी रोजी नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपत आहे. एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहत असल्याने व १६ तारखेला रविवारी येत असल्याने १५ तारखेला सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे असून पाण ...
सदर स्पर्धेत जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची पत्नी रिध्दी मंगेश शिंदे यांनी गोंदिया जिल्ह्यातील महिला, प्रतिष्ठीत, समाजसेविका, महिला, विद्यार्थिनी व गोंदिया जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ११५ ते १२० स्पर्धकांनी सहभा ...