सध्या खरीप हंगामातील धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत सुरू आहे. या दोन्ही विभागानी आत्तापर्यंत ३० लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दररोज ५० ते ७० हजार क्विंटल धान ...
या वेळी दिलेले निवेदनातून जानेवारी २०२० च्या मासिक वेतनातून कपात गटविभागाची सेवापुस्तिकेत नोंद करणे, अवघड यादीमध्ये समाविष्ट करणे, एकस्तर वेतन श्रेणी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत देण्यात यावा, गणवेश निधी त्वरीत शाळेच्या खात्यावर जमा करणे, वैद्यकीय व प ...
जिल्ह्यातील ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी एकूण ३९ हजार १२९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी विमा कंपनीकडे प्रीमियम विमा कंपनीकडेभरला. ७० हजार शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या रक्कमेपोटी २ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ...
सालेकसा तालुक्याची लाईफ ठरणारी वाघनदी व त्या नदीच्या दोन्ही काठावरील छोटी छोटी गावे आहे. या गावाची सुपीक जमीन तेथील लोकांच्या जीवनाचा आधार आहे. यातील एक गाव म्हणजे भजेपार. या गावात जेमतेम तीन हजार लोक वास्तव्यात असून संपूर्ण गावाचा एकच व्यवसाय अन् तो ...
नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य असून अध्यक्षही त्यांच्याच आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सात, कॉँग्रेसचे नऊ व शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य आहेत. या आघाडीत पाच सदस्य बहुजन समाज पक्षाचे, दोन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य अपक्ष आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त वैद्यकीय उपकरण उपलब्ध झाले आहेत. सर्जरी विभागात एक अल्ट्रॉसोनिक मशीन तर ६ वेंटिलेटर, कॉर्डलेस अल्ट्रॉसोनिक मशीन, एक जनरेटर, ३ पार्ट लायझर मशीन, ईसीजी मशीन, व्हेंटिलेशन पंप, १ आॅटोमेटेड एचपीएलस ...
शिकल्याशिवाय उपाय नाही. माणसाने प्रज्ञावंत व शीलवंत बनून चारित्र्यसंपन्न जीवन जगून समाजाच्या उद्धारासाठी जागरूक असावे असे प्रतिपादन लाखांदूर येथील बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी केले. ...
गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसांत पुढील वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. यंदा तीन हजारांवर अर्ज केले ...
आशा सेविकांच्या अथक परिश्रमामुळे आरोग्य विभागात मोठी प्रगती झाली असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा मोठा लाभ मिळत आहे. त्यांचे कार्य लक्षात सर्व आशा सेविकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा शासनाने द्यावा असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले. ...