तालुक्यात एकूण सहा शासकीय धान खरेदी केंद्र आहे. यातील तिगाव धान केंद्रावर मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्याने ते केंद्रावर तसेच उघड्यावर पडून होते. केंद्रावरील ग्रेडरने शेतकऱ्यांना अनेक कारणे सांगून अनेकदा परत पाठविले. मा ...
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणार विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह परिसर अभ्यास आणि शेती करण्याचे आणि स्वयंशासनाचे धडे दिले जात आहे. ...
नवेगावबांध येथील हेलिपॅड मैदानावर रविवारी (दि.१६) आयोजित शासकीय योजनांचा महामेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले गोंदियाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने धानाला प्रती क्विंटल १८१५ हमीभाव जाहीर केल ...
नगर परिषद विषय समिती सभापतींची निवडणूक शनिवारी (दि.१५) होणार आहे. सध्या नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. यंदा मात्र त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण दिसत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षच काय राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शहर परिवर्तन आघाडीकडून ...
ऑगस्ट २०१७ ला समाविष्ट करून या योजनेची अमंलबजावणी करायला सुरूवात करण्यात आली. स्वयंसहायता गट तयार करुन ते आज प्रभाग संघ बनविण्यापर्यंत पोहचले आहे. विविध प्रकारे भांडवल उपलब्ध करून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू झाले. यामध्येच एक भांडवल म्हणजे समूहांना म ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभाराला घेऊन यंदा सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांची ओरड सुरू होती. केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल अधिक खरेदी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. ध ...
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाचा काटा होत नसल्याने शेतकरी अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत असून हाच धान नंतर व्यापारी धान खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमाल धानाचा वजन काटा कर ...
कविता तांडेकर रा.आमगाव खुर्द (सालेकसा) असे समाजपुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या सुनेचे नाव आहे. कविताचे पती कैलास तुकडूदास तांडेकर हे सालेकसा येथील ईठाई आदिवासी आश्रम शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. २१ वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. तेव्हा तीन मुलीची आई असल ...